‘कभी तुम सुन नहीं पाई, कभी मैं कह नहीं पाया…’, दिल्ली निवडणूक निकालादरम्यान कुमार विश्वास यांची पोस्ट व्हायरल
डॉ.कुमार विश्वास हे त्यांच्या हजरजबाबीपणासाठी ओळखले जातात.
सोशल मीडियावरही ते खूप सक्रिय असतो आणि अनेक मुद्द्यांवर आपले मत व्यक्त करतात.
कधीकाळी त्यांनी आम आदमी पार्टीच्या माध्यमातून राजकारणातही प्रवेश केला होता.
Related News
Petrol Diesel Prices Today 6 October 2026 : सरकारी कंपन्याही वाढवणार पेट्रोल-डिझेलचे दर? जाणून घ्या आजचा भाव
Petrol Diesel Prices Today 6 October 2026 : Petrol आणि डिझेलच्या दरांक...
Continue reading
दांडूके चालवा, बंदुका रोखा, आम्ही जाणारच! संजय राऊत यांचा सरकारला मोठा इशारा
निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडीच्या खासदारांचा मोर्चा; संसद भवन ते आयोगाच्या कार्यालयापर्यंत कडेकोट ...
Continue reading
जगाने श्वास रोखला! ब्रिटिश एअरवेजचे विमान अचानक 28 हजार फूट खाली; आयर्लंडच्या आकाशात खळबळ
फ्लायदुबईच्या विमानाशी संबंधित धक्कादायक घटना चर्चेत असतानाच विमान वाहतुकीशी संबंधित आणखी...
Continue reading
SIR वरून विरोधकांच्या आरोपांना फडणवीसांचे सणसणीत उत्तर; अचूक मतदार यादीसाठी महत्त्वाचे 8 मुद्दे समोर
Devendra Fadnavis on SIR : महाराष्ट्रातील विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात SIR 2026...
Continue reading
जंतरमंतरवर जाण्यापासून रोखलं तर काय? CJPचा ‘प्लान बी’ तयार; जिथे अडवतील तिथेच आंदोलन
कथित निवडणूक घोटाळ्याच्या मुद्द्यावरून कॉकरोच जनता पार्टी (CJP) आक्रमक झाली असून, मुख्य निवडणू...
Continue reading
फ्लायदुबईच्या विमानातील हल्ला : ओमानी सह-पायलटबाबत धक्कादायक माहिती; तपासात नवे खुलासे
दुबई : फ्लायदुबईच्या दुबई-तेल अवीव विमानात भारतीय कॅप्टन स्मित मच्छार (Smit Machchhar) यांच्...
Continue reading
Green Teaफक्त पिण्यासाठी नाही; त्वचेच्या ग्लोसाठीही ठरू शकते उपयोगी, जाणून घ्या वापरण्याच्या ५ सोप्या पद्धतीGreen Tea हा आरोग्यासाठी फायदेशीर पेय म्हणून ओळखला जातो....
Continue reading
17 हजार फुटांवर विमान अचानक खाली झेपावलं; कॉकपिटमध्ये पायलटवर चाकूने हल्ला, मुंबईच्या कॅप्टनने उधळला मोठा कट
फ्लायदुबईच्या दुबई ते तेल अवीव या विमानप्रवासात बुधवारी (30 सप्टेंबर) ...
Continue reading
अभिजीत दिपकेंच्या आंदोलनापूर्वीच निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; SIR नंतर वगळलेल्या पात्र मतदारांना पुन्हा संधी, नवमतदारांचाही मतदार यादीत समावेश
देशभरात सध्या निवडणूक आयोगाकडून मतदा...
Continue reading
दिनो मोरियाला अटक होणार? मिठी नदी गाळ उपसा प्रकरणात EOWची चौकशी; नेमकं प्रकरण काय?
दिनो मोरियाची EOWकडून चौकशी : अभिनेता दिनो मोरिया पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुंबईतील मिठी नदीच...
Continue reading
मोदींचा कॅप्टन स्मित मच्छार यांच्या कुटुंबीयांशी संवाद; शौर्याला सलाम, म्हणाले—भारताला तुमचा अभिमान
मोदींचा कॅप्टन स्मित मच्छार यांच्या कुटुंबीयांशी फोनवरून संवाद : दुबईहून तेल अ...
Continue reading
Parth Pawar प्रकरणावर विजय वडेट्टीवारांचा सरकारला सवाल; ‘गरीबांवर कारवाई आणि मोठे मोकाट फिरण्यासाठी का?’
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी Parth Pawar यांच्याशी संबंधित मुंडवा ज...
Continue reading
मात्र दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांच्याशी मतभेद
झाल्यानंतर कुमार विश्वास यांनी वेगळा मार्ग निवडला.
आप मधून बाहेर पडल्यानंतर ते इशाऱ्यांमध्ये, मिश्किल टिपण्णी करत खोचक टोला लगावतात, कधी कधी चिमटेही काढतात.
आज दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल असून प्रपोज डे सुद्धा आहे.
याच दरम्यान कुमार विश्वास यांनी काव्यात्मक शैलीत पोस्ट शेअर केली आहे,
ज्यावरून अनेक तर्क वितर्क व्यक्त केले जात आहेत.
कुमार विश्वास यांनी X या सोशल मीडिया साईटवरील अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे,
ज्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. कभी तुम सुन नहीं पाई, कभी मैं कह नहीं पाया –
या सह त्यांनी ब्रोकन हार्ट इमोजी टाकत एक व्हिडीओही शेअर केलाय. बहुत बिखरा, बहुत टूटा, थपेड़े सह नहीं पाया.
हवाओं के इशारों पर मगर मैं बह नहीं पाया. अधूरा अनसुना ही रह गया यूं प्यार का किस्सा.
कभी तुम सुन नहीं पाई, कभी मैं कह नहीं पाया –
अशा ओळी त्यांनी म्हटल्या आहेत. या पोस्टवरून वेगवेगळे अंदाज व्यक्त होत आहेत.
अनेक युजर्सनी असा अंदाज व्यक्त केला आहे की या पोस्टचा आम आदमी पक्षाशी संबंध आहे.
तुमचा मित्र निवडणूक हरतो, असे एकाने लिहीलं. तर ‘आप-दा संपल्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन’ अशी टिपण्णी आणखी एकाने केली. .
अभिनंदन डॉक्टर साहेब, आज तुम्हाला चांगली बातमी मिळणार आहे, अशी कमेंट आणखी एका युजरने केली.
मात्र अनेक युजर्सना तर ही प्रपोज डे ची शायरी वाटत असून अनेकांनी त्यांचं कौतुकही केलंय.
दिल्लीत भाजपचं कमळ फुललं
नवी दिल्ली विधानसभेच्या जागेवर ५ फेब्रुवारीला मतदान झाले आणि आज त्याची मतमोजणी होऊन निकाल समोर येण्यास सुरूवात झाली आहे.
भाजपाचा दिल्लीतील सत्ता स्थापनेचा वनवास संपण्याची चिन्हं दिसत आहेत.
दिल्लीत आपचा नाही तर भाजपाचा आपला मुख्यमंत्री येण्याची शक्यता आहे.
दिल्ली विधानसभेतील 70 पैकी 70 जागांचे कल समोर आले आहे.
पोस्टल मतमोजणीत आणि आता ईव्हीएममधील मतमोजणीचा कल सुद्धा भाजपाच्या बाजूने दिसत आहे.
त्यामुळे दिल्लीकरांनी ‘आप’ला तिसऱ्यांदा संधी देण्यास नकार दिल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
अधिक बातम्या करीता भेट द्या : https://ajinkyabharat.com/chief-minister-koni-basla-mhanje-shahana-tharat-nahi-sanjay-raut-yancha-chief-minister/