[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
मराठा

सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी सरकारची मुदत आज संपणार!

मराठा आरक्षणासाठी शांतता रॅली आणि सभा घेतल्यानंतरआज मराठा आंदोलक मनोज जरांगे छत्रपती संभाजीनगरमध्येरॅलीचा समारोप करण्यात आला.त्याशिवाय आज 13 जुलै रोजी सगेसोयऱ्यांच्या अ...

Continue reading

जालना

मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीत खासदार काळेंना आंदोलकांचा घेराव

जालना शहरात शुक्रवारी मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीतमराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली काढण्यात आली.या रॅलीत काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांना मराठा आंदोलकांनीघे...

Continue reading

मनोज

हीच वेळ आहे, आम्ही गेल्यावर तुम्ही एकत्र येणार का?

मनोज जरांगेंचा मराठा नेत्यांना सवालमराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरूनआंदोलक मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाकेदोघेही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत....

Continue reading

मराठा आरक्षणा

उद्या 5 वाजेपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा मी माझा निर्णय घेईल! – मनोज जरांगे

गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीवरुनराज्यातील ...

Continue reading