सरकारने आरक्षण दिले नाही तर मराठा आंदोलक
मनोज जरांगे विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत.
Related News
आंदोलनानंतर सरकार-जरांगे यांच्यात सकारात्मक समन्वय
मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या मुख्यमंत्री ...
Continue reading
मराठा समाजासाठी मोठा दिलासा! फडणवीस सरकारकडून 8 दमदार शैक्षणिक योजना लागू; हजारो विद्यार्थ्यांना होणार थेट फायदा
मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून विविध शैक्षणिक सवलती, आरक्षण आणि श...
Continue reading
ममता बॅनर्जींसमोर मोठे राजकीय संकट? तृणमूलमधील बंडामुळे भाजपच्या ‘मिशन 362’ ला नवे बळकोलकाता : पश्चिम बंगालच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ...
Continue reading
Surat Bus Accident : 18 तास उलटले, तरी 6 मृतांची ओळख नाही; नातेवाईकांचा संताप, प्रशासनावर गंभीर प्रश्न
सुरतच्या उवा गावाजवळ झालेल्या भीषण बस अपघाताने संपूर...
Continue reading
NCP Andolan : महागाईविरोधात राष्ट्रवादीचा एल्गार; नवी मुंबईत आंदोलन तापलं, रोहित पवार पोलिसांच्या ताब्यात
नवी मुंबई : देशातील वाढती महागाई, इंधन दरवाढ, घरगुती गॅसच्या किंमतींमध्ये...
Continue reading
मुंबईचा अभिमान! किर्ती कॉलेजचा अशोक वडापाव जगातील Top 25 Best Sandwiches मध्ये, लंडन-पॅरिसलाही टाकलं मागे
गरमागरम पाव, त्यात खमंग बटाट्याचा वडा, झ...
Continue reading
मोठी बातमी! 6 जूनच्या दिल्ली आंदोलनावर मनोज जरांगेंचे धक्कादायक भाष्य; अभिजीत दिपकेंबाबत केले सूचक वक्तव्य
मुंबई/जालना : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक
Continue reading
900 कोटींच्या टेंडरसाठी आंदोलन? मनोज जरांगे यांच्यावर अमोल खुणे यांचे धक्कादायक आरोप; ED चौकशीची मागणी
मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे
Continue reading
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. मराठा समाजाच्या हिताच...
Continue reading
मराठा आरक्षणाचा निर्णायक टप्पा! मनोज जरांगेंच्या उपोषणानंतर सरकारची 5 मोठी आश्वासने
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचे आमरण उपोषण; सरकारची 5 मोठी आ...
Continue reading
जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय आणि सामाजिक वातावरणात मोठा तणाव निर्माण करत आहे. रखरखत्या उन...
Continue reading
मराठा आरक्षणासाठी निर्णायक लढा; जरांगे पाटील पुन्हा उपोषणावर
“मी उपोषण करणारच” : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मरा...
Continue reading
त्यासाठी त्यांनी 127 जागांवर पहिला सर्व्हेदेखील केला आहे.
खुद्द जरांगे यांनी ही घोषणा केली आहे.
मात्र ते स्वतः निवडणूक लढवणार नाहीत.
स्वतःचा पक्ष काढून उमेदवार उभे करायचे
की अपक्ष म्हणून उभे करायचे हे अजून ठरलेलं नाही.
वेळ आली तर मराठा, मुस्लिम आणि दलित, लिंगायत यांची मोट बांधून
निवडणूक लढवणार असंही जरांगेंनी सांगितलंय.
मनोज जरांगे म्हणाले, सरकारला मी वेळ दिलेला नाही,
सरकारने वेळ घेतला आहे.
मी अगोदर देखील सांगितले होती की, आम्ही तयारी करतोय.
माझा आणि माझ्या समाजाचा दोघांचाही राजकरणात येण्याचा कोणताही उद्देश नाही
पण सरकारच आम्हाला राजकारणात ढकलत आहे.
आम्ही पहिल्या टप्प्यात 24 मतदारसंघाची चाचपणी केली आहे.
आम्ही शोध घेत आहे. आम्ही शांत का बसावे?
कोणत्याही समाजावर अन्याय नाही झाला पाहिजे.
इतर समाजांनी देखील आमच्यासोबत आले पाहिजे, यासाठी चाचपणी करत आहे.
सरकारने आरक्षण दिल नाही तर जरांगे विधानसभा निवडणुक लढवणार आहे.
127 मतदारसंघात पहिला सर्व्हे केला आहे.
इतर मतदारसंघात आणखी दुसरा सर्व्हे करणार आहे.
आरक्षण नाही दिले तर जरांगे मराठा, मुस्लिम आणि दलित,
लिंगायत यांची मोट बांधून निवडणूक लढवणार आहे.
मी स्वतः निवडणूक लढवणार नाही.
स्वतःचा पक्ष की अपक्ष हे अजून ठरवलं नाही.
मी सर्व मतदारसंघात जाणार आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.
Read also: https://ajinkyabharat.com/vanchitchas-defeated-candidate-booked-four-crore-cars-in-a-single-day/