काकडी ही अशीच शरीरात थंडावा निर्माण करणारी असल्यामुळे उन्हाळ्यास
अनेकांना गारेगार काकडी खाण्यास फार आवडते.
काकडीत पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे ती शरीरास पोषक देखील असते.
Related News
सीरियातील प्रसिद्ध कॅफेत भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू, 20 जखमी, दमिश्क हादरले
सीरियाची राजधानी दमिश्कमध्ये गुरुवारी झालेल्या भीषण स्फोटामुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झा...
Continue reading
क्रिस्टियानो रोनाल्डोच्या AI अॅनिमे व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. निर्णायक सामन्यापूर्वी व्हायरल झालेल्या या भावनिक व्हिडिओमागची संपूर्ण...
Continue reading
'तारक मेहता' फेम शैलेश लोढा यांच्या लेकीचं शाही लग्न; डान्स, गाणी आणि व्हायरल VIDEO ने जिंकली मनं
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेत 'तारक मेहता'ची भूमिका साकारून घरा...
Continue reading
राजकोट हत्याकांड: सोशल मीडियावरील प्रेमाची 7 धक्कादायक सत्ये! पत्नी समजलेल्या व्यक्तीचा निघाला पुरुष, संतापातून खून
गुजरातमधील राजकोट येथे सोशल मीडियाव...
Continue reading
'इंडियाज गॉट लेटेंट 2'मध्ये आलिया भट्टने पैसे घेऊन सहभाग घेतला का? विद्यार्थ्याच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं भन्नाट उत्तर. जाणून घ्या सं...
Continue reading
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताची खराब सुरुवात झाल्यानंतर संजू सॅमसन आणि इशान किशन पुन्हा अपयशी ठरले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या...
Continue reading
मुंबईत उघड्या मॅनहोलचा बळी | अंधेरीत 25 फूट खोल मॅनहोलमध्ये पडून व्यक्तीचा मृत्यूमुंबईतील अंधेरी-साकीनाका परिसरात 25 फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये पडून...
Continue reading
सचिन अहिर यांच्या शिवसेना (शिंदे गट) प्रवेशामागे देवेंद्र फडणवीसांची मध्यस्थी, उपसभापतीपदासाठी झालेल्या हालचाली, ऑपरेशन टायगर आणि दोन उद्योगपतींच्या ...
Continue reading
WhatsApp Username Feature 2026 मुळे गोपनीयता आणि सायबर सुरक्षेबाबत नवा वाद निर्माण झाला आहे. मनीष सिसोदियांना स्वतःच्या नावाचे U...
Continue reading
अकोला तालुका कृषी अधिकारी कार्यालयात आत्मा अंतर्गत तालुकास्तरीय शेतकरी सल्लागार समितीची बैठक उत्साहात पार पडली. किशोर काकडे यांची अध्यक्षपदी अविरोध निवड ...
Continue reading
धावत्या ट्रेनमध्ये उलटा लटकला तरुण; व्हायरल रीलचा धक्कादायक VIDEO पाहून नेटकरी हादरले
सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक कोणत्या थराला जाऊ शकतात, याची प्रचिती देणारा एक धक्कादाय...
Continue reading
मात्र ही खाताना काही गोष्टी लक्षात ठेवणे फार गरजेचे आहे.
उन्हाळ्यात (Summer) गरमीने अंगाची लाही लाही होते आणि उकाड्याने घामाच्या घारा वाहू लागतात.
अशा वेळी शरीरात गारवा निर्माण करतील अशी फळे, भाज्या खाणे आपण जास्त पसंत करतो.
प्रवासादरम्यान अशा गोष्टी खाल्ल्यास थकवा कमी होती. काकडी ही अशीच शरीरात थंडावा
निर्माण करणारी असल्यामुळे उन्हाळ्यास अनेकांना गारेगार काकडी खाण्यास फार आवडते.
काकडीत पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे ती शरीरास पोषक देखील असते.
मात्र ही खाताना काही गोष्टी लक्षात ठेवणे फार गरजेचे आहे.
अन्यथा तुमच्या शरीरावर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो.
काकडी विटामिन सी, विटामिन के, कॉपर, पोटेशियम, मैग्निशियम, मैगनीज
आणि सगळ्यात महत्वाचे सिलिका सारख्या आवश्यक पोषक तत्वांनी भरलेले असते.
त्यामुळे अनेक जण आपल्या रोजच्या आहारात काकडीचा समावेश करतात मात्र काही त्याचे
सेवन चुकीच्या पद्धतीने केल्यास तुमच्या शरीरावर त्याचा विपरित परिणाम देखील होऊ शकतो.
- रात्रीच्या वेळी कधीही काकडी खाऊ नये. काकडीमध्ये एक विषारी पदार्थ
असतो ज्याला कुकबर्बिटाइन्स म्हटले जाते. आपण ज्या प्रमाणात काकडीचे सेवन करतात त्याच
प्रमाणात हे विष आपल्या शरीरात जातं. यामुळे आपल्या यकृत, पॅन्क्रेटायटीस, पित्त मूत्राशय
आणि किडनीसह इतर अनेक अवयवांना सूज येऊ शकते.
Summer Health Tips: उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी प्या ‘ही’ गुणकारी पेय
- काकडी थंड असल्यामुळे ती प्रमाणात खावी अन्यथा सर्दी, खोकला सारखे आजार उद्भवू शकतात.
- काकडीचे जास्त प्रमाणात सेवन केले तर तुमचे पोट भरल्या सारखे वाटेल.
काकडी हे फाइबरचा चांगला स्रोत आहे पण जास्त खाण्यामुळे तुम्हाला ढेकर येऊ शकतात
आणि पोटात वेदना होऊ शकतात. Summer Health Tips: उन्हाळ्यात ताक कधी आणि कसे प्यावे?
उन्हाळ्यात काकडी खाणे शरीरास फायदेशीर आहे याबाबत दुमत नाही.
फक्त ती खाण्याची योग्य पद्धत आणि योग्य वेळ लक्षात ठेवल्यास नक्कीच त्यातील पोषकतत्त्वे तुमच्या शरीरास मिळतील.