बार्शीटाकळी /प्रतिनिधी
बार्शीटाकळी तालुक्यातील निहीदा येथील युवा शेतकरी अतुल बाळु ठाकरे वय अं.30 वर्ष रा.निहीदा यांना सर्पदंश झाल्याची
माहीती पिंजर येथील योगेश आप्पा विभुते यांनी संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जिवरक्षक
Related News
Trump-Xi Summit 2026 : तैवानवरून चीनचा अमेरिकेला ‘धोकादायक’ इशारा, 5 मोठ्या मुद्द्यांवर ट्रम्प-जिनपिंग आमनेसामने
बीजिंग : जगातील दोन महास...
Continue reading
Pakistan Army Shocked : बलूचिस्तानातील संघर्षात पाकिस्तानला मोठा फटका
पाकिस्तानातील बलूचिस्तान प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बलूच बंडखोरांविरो...
Continue reading
अमेरिकेचे अध्यक्ष Donald Trump यांच्या चीन दौऱ्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले असतानाच बीजिंगमध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर चीनचे अध्यक्ष Xi Jinping...
Continue reading
Cannes 2026 मध्ये आलिया भट्टचा देसी अंदाज; साडी-प्रेरित गाऊन आणि नथीतून जिंकली मने
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने Cannes Film Festival 2...
Continue reading
उन्हाळ्यात हलके आणि हेल्दी डिनर हवेय? ‘कोल्ड क्विनोआ सॅलड’ ठरू शकते परफेक्ट पर्याय
उन्हाळा सुरू झाला की आपल्या खाण्याच्या सवयींमध्येही मोठा बदल होतो. तापमान वाढू लागले की जड, तेलक...
Continue reading
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी आणि बॉलिवूडमधील ग्लॅमरस अभिनेत्री सनी लियोनी या दोघींची सोशल मीडियावर कायम चर्चा असते. फिटनेस, सौ...
Continue reading
Cannes 2026 आधी ऐश्वर्या रायच्या पोस्टरवरून सोशल मीडियात चर्चा; L'Oréal Paris ने दिले खास उत्तर
Cannes Film Festival 2026 सुरू होण...
Continue reading
Iran-US War : पेट्रोल-डिझेल नाही तर 2027 मध्ये जगावर उपासमारीचं संकट? सौदी अरामको CEOचा धडकी भरवणारा इशारा
अमेरिका आणि इर...
Continue reading
दिपक सदाफळे यांना दीली तेव्हा लगेच योगेश विभुते यांना सर्पदंश झालेल्या जागेचा फोटो मोबाईल वर पाठविण्याची विनंती केली.
तेव्हा आलेला फोटो पाहताच मण्यार जातीच्या सापाची बाईट असण्याची शक्यता नाकारता येत असल्याची शंका लक्षात घेता क्षणाचाही विलंब
न करत आपले सहकारी मयुर सळेदार यास रुग्णवाहिकेसह तात्काळ रवाना केले.
प्राथमिक आरोग्य केंद्र पिंजर येथील वैद्यकीय अधिकारी डाॅ.काजल काळे यांनी उपचार करून तात्काळ अकोला
जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी जाण्याचे सांगीतले 40 ते 45 मिनटात रुग्णाला धिर देत अकोला येथील जिल्हा
रुग्णालयात दाखल केले येथील डाॅक्टरांनी रुग्ण धोक्या बाहेर असल्याचे सांगताच नातेवाईकांनी आनंद व्यक्त करत
पथकाचे आभार मानले अशी माहीती पथक प्रमुख दिपक सदाफळे यांनी दीली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/student-2/