नागपूरच्या खदान पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कौलखेड परिसरात एका ३२ वर्षीय युवकावर चार मारेकऱ्यांनी
चाकू आणि लोखंडी पाइपने प्राणघातक हल्ला केला. ही धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडली.
पीडित युवकाचे नाव सुनील सखाराम घोलप असून, त्यांच्या तक्रारीवरून खदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Related News
कॅक्टस फ्रूट म्हणजे काय? कसे सोलावे आणि सुरक्षितपणे कसे खावे? जाणून घ्या सविस्तर माहिती
काटेरी आणि आकर्षक रंगामुळे दिसायला थोडे भयावह वाटणारे कॅक्टस फ्रूट, ज्याला सामान्यतः “
Continue reading
🍋 पुण्यात मोठी कारवाई: 3,800 किलो भेसळयुक्त आंबा पल्प जप्त, अनधिकृत रंगांचा वापर उघड
उन्हाळ्याच्या हंगामात आंबा आणि आंबा-आधारित पदार्थांची मागणी वाढत असतानाच पुण्यातून अन्नसुरक्षे...
Continue reading
CBSE Class 10th Result 2026 | पास टक्केवारीत थोडी वाढ, मुली पुन्हा अव्वल
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (Central Board of Secondary Education) CBSE इयत्ता 10 वी बोर्ड पर...
Continue reading
‘नागबंधम’साठी ऋषभ साहनी यांची जबरदस्त मेहनत; एक वर्ष तलवारबाजीचे प्रशिक्षण घेऊन साकारतोय ‘अहमद शाह अब्दाली’
बॉलिवूडमध्ये सध्या ऐतिहासिक आणि अॅक्शनपटांची लाट पाहायला मिळत आहे. अशा...
Continue reading
मिळालेल्या माहितीनुसार, हिंगणा फाट्याजवळ तीन ते चार युवकांनी शिवीगाळ करत डोक्यावर आणि पाठीवर वार केले.
घोलप यांच्या आरडाओरडीनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली, त्यामुळे आरोपी तेथून पळून गेले.
जखमी घोलप यांना त्यांच्या नातेवाईकांनी खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
खदान पोलिसांनी मारेकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून, हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.
घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/akolid-akasht-suryabhovati-indradhanushya-citizen-ghetla-annakhya-darshancha-anand/