नंदकिशोर प्रांजळे
दहिगाव गावंडे गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा आता शेतीच्या कामात व्यस्त आहे.
या पावसामुळे पेरणीच्या कामांना वेग आला असून, ठिकठिकाणी शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
Related News
बारामतीत 19 वर्षीय तरुणाने पिस्तुलातून गोळी झाडून घेत जीवन संपवले; प्रेमसंबंधातून तणाव असल्याची चर्चा
बारामती : बारामती शहर परिसरात एका 19 वर्षीय तरुण...
Continue reading
Smriti Mandhanaच्या त्या विधानाची चर्चा; म्हणाली, ‘मला तेव्हा खूप रडू आलं…’, नेमकं काय घडलं?
Smriti Mandhana On Bad Experience
Continue reading
मोदींच्या वाढदिवसापासून ‘सेवा संकल्प अभियान’; अमित शाहांची मोठी घोषणा, देशभरात महिनाभर विविध कार्यक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ...
Continue reading
अमेरिकेची दादागिरी संपणार? भारतासाठी मोठी गुड न्यूज; BRICS परिषदेदरम्यान इराणची मोठी घोषणा
भारतात सुरू असलेल्या BRICS शिखर परिषदेदरम्यान आंतरराष्ट्रीय प...
Continue reading
मनोज जरांगेंचा सरकारला पुन्हा इशारा; आंदोलन थांबणार नाही, मुंबईकडे मराठे कूच करणार
उपोषणाचा १६वा दिवस; जवळच्या सहकाऱ्याला त्रास दिल्याचा जरांगेंचा आरोप, मुसळधार पाऊस असला तरी मुंब...
Continue reading
रशिया-युक्रेन युद्ध पुन्हा भडकले; 500 ड्रोन हल्ल्यांनी युक्रेन हादरले, 9 जणांचा मृत्यू
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध पुन्हा एकदा तीव्र झाले असून, युक्रेनव...
Continue reading
सीमा वादात चीनची चालाखी; भारतात येऊनही आडमुठेपणा, मोदी-जिनपिंग बैठकीनंतर दोन्ही देशांच्या भूमिकेत मोठा फरक
भारत आणि चीन यांच्यातील संबंध सुधारण्...
Continue reading
डोनाल्ड ट्रम्प यांचे बालपणीचे घर विकले; कोट्यवधींची किंमत, नूतनीकरणानंतर पुन्हा चर्चेत
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प य...
Continue reading
पहाटे ४ वाजेपर्यंत दिल्लीत खलबतं! अखेर इराणची घोषणापत्राला सहमती; ब्रिक्समध्ये दहशतवाद, पॅलेस्टाईनवर मोठे निर्णय
भारताच्या यजमानपदाखाली पार पडलेल्या ब्...
Continue reading
‘अमृताताई हिंदू असतील तर बाहेर येतील’; हळदी-कुंकवावरून मनोज जरांगे पाटील यांचे मोठे वक्तव्य
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मराठा आंदोलक मनो...
Continue reading
Bigg Boss 20 : स्टार खूप, रॉकस्टार फक्त 1; सलमान खानने काझी तौकीरचं केलं भरभरून कौतुक
Bigg Boss 20 Salman Khan : ‘Bigg Boss 20’च्या प...
Continue reading
दमदार पाऊस नसला तरी पेरणीयोग्य, चांगला पाऊस झाला आहे.
आतापर्यंत ५० टक्के पेरणी पूर्ण झाल्याचा अंदाज असून, यावर्षी कपाशीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.
गेल्यावर्षी सोयाबीन पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली होती. मात्र, अतिवृष्टीमुळे उत्पन्नात मोठी घट झाली.
शिवाय बाजारातही सोयाबीनला हमीभावापेक्षाही कमी भाव मिळाला.
तर अतिपावसामुळे शेंगा आल्या नसल्याने पुन्हा शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागला.
त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी दहिगाव गावंडे, पळसो, बहिरखेड रामगाव,
धोतरडी आदी गावांतील शेतकऱ्यांनी तूर व कपाशी या पिकांना अधिक पसंती दिली आहे.
काही शेतकऱ्यांनी खर्च कमी असल्याने सोयाबीन पिकाची पेरणी केली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/air-india-aircraft-accident/