मुंबई : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. काही काळासाठी घसरणीनंतर पुन्हा एकदा
सोने महागले असून, आज 21 मे रोजी देशभरातील अनेक शहरांमध्ये सोने दर वाढले आहेत.
24 कॅरेट सोने सध्या 9,742 रुपये प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने 8,930 रुपये, आणि 18 कॅरेट सोने 7,303 रुपये दराने विकले जात आहे.
Related News
राजकीय चर्चा थांबवा! राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश
गोवंश तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला
मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीलाच अपमान कारक वागणूक
मूर्तिजापूर इंटरनॅशनल स्कूलमध्ये बाल वारकऱ्यांची दिंडी, रिंगण सोहळ्याने भाविक मंत्रमुग्ध
आषाढी एकादशी विशेष बातमी | अकोला ३२० वर्षांच्या परंपरेचे साक्षीदार विठ्ठल मंदिरात पहाटे महापूजा | ९२ वर्षांची अखंड हरिनाम परंपरा
बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; ADRची याचिका
वारंवार तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांची कारवाई करण्यास टाळटाळ
अकोला : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; ऑटोचालकाने घेतला हाताला आणि दंडाला चावा – आरोपीला अटक
अकोट | नऊ वर्षांच्या मुलाचा अमानुष खून – आईच्या जिवलगावरून जीव घेतला!
कापशी रस्त्यावरील अपूर्ण सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे!
धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण
रिधोरा : नाग प्रजातीचा विषारी साप घरात आढळला;
मुंबईतील दर
– 24 कॅरेट: ₹9,742
– 22 कॅरेट: ₹8,930
– 18 कॅरेट: ₹7,303
(कालच्या तुलनेत प्रत्येक दरात 200-240 रुपयांची वाढ)
दिल्लीतील दर
– 24 कॅरेट: ₹9,757 (काल ₹9,517)
– 22 कॅरेट: ₹8,945 (काल ₹8,725)
– 18 कॅरेट: ₹7,319 (काल ₹7,139)
बेंगळुरूतील दर
– 24 कॅरेट: ₹9,742 (काल ₹9,502)
– 22 कॅरेट: ₹8,930 (काल ₹8,710)
– 18 कॅरेट: ₹7,307 (काल ₹7,127)
सोन्याच्या वाढत्या दरामागची कारणं
सोने नेहमीच महागाईला टक्कर देत सुरक्षित गुंतवणूक म्हणून ओळखलं जातं.
आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरमध्ये होणारे चढ-उतार आणि स्थूल आर्थिक स्थिती याचा सरळ परिणाम सोन्याच्या दरांवर होतो.
याच कारणांमुळे 22 एप्रिल रोजी सोन्याने 1 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमचा उच्चांक गाठला होता, त्यानंतर थोडी घसरण झाली, पण आता पुन्हा दर चढू लागले आहेत.
भारतीय समाजात सोन्याचं स्थान
लग्न समारंभ असो, सण-उत्सव किंवा गुंतवणूक – सोने हे संपन्नतेचं प्रतीक मानलं जातं.
त्यामुळे बाजारात दरवाढीची परिस्थिती असतानाही लोक सोने खरेदी करण्यास मागे हटत नाहीत.
Read Also : https://ajinkyabharat.com/kokanat-musadhar-pavasacha-kavala/