रुग्णालयाबाहेर मृतदेहांचा खच, दीडशेहून अधिक जखमी.
उत्तर प्रदेशातील हाथरसमाये भोले बाबांच्या सत्संगादरम्यान
चेंगराचेंगरीची घटना मंगळवारी दुपारी घडली.
Related News
हारलेल्या जागांवर भाजपचा गेम प्लान! तावडे, बी.एल. संतोष आणि नितीन नवीन यांच्यावर मोठी जबाबदारी
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2027 साठी भाजपची आतापासूनच तयारी; पश्चिम यूपी, अवध आणि...
Continue reading
Vinod Tawde चा उत्तर प्रदेशात मोठा प्लॅन; आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी संघटन मजबूत करण्यावर भर
Vinod Tawde चा मोठा डाव : उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी...
Continue reading
अभिजीत दीपकेंना मोठा झटका? सरकारी शाळांमध्ये ‘नो एंट्री’; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश
राजस्थान-उत्तर प्रदेशातील सरकारी शाळांमध्ये बाहेरील व्यक्ती, पत्रकार आणि यूट्यूबर्सना पूर्...
Continue reading
अंकित बलियान हत्या: ‘मर्डर मार दे सडक के ऊपर..’ इन्स्टावर गाणं टाकल्यानंतर दोन तासांत हत्या; 2 दिवसांपासून सुरू होती प्लॅनिंग
उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात हरियाणवी गायक आणि यु...
Continue reading
दोन दिवसांत येतो म्हणत आईला आश्रमत सोडलं; साडेचार वर्षे मुलाची वाट पाहत अखेर आईने डोळे मिटलेइंदौर : आई-वडील आयुष्यभर कष्ट करून आपल्या मुलांना मोठं करतात, त्यांच्या सुखासाठी स्व...
Continue reading
महिलांना 50 हजारांची आर्थिक मदत? योगी सरकारच्या ‘मास्टरप्लॅन’ची जोरदार चर्चाउत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2027 जवळ येत असताना राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले...
Continue reading
लग्नाला नकार दिल्याने संतापलेल्या बॉयफ्रेंडने प्रेयसीची हत्या; गळा आवळल्यानंतर पेट्रोल टाकून जाळल्याचा आरोप
इंदूरमध्ये धक्कादायक घटना; पोस्टमार्टम अहवालातून हत...
Continue reading
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर PM मोदींची पहिली पोस्ट; मात्र चर्चेत राहिला सारनाथचा जागतिक वारसा दर्जा
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर पंतप्रधानांची 'X' ...
Continue reading
50 प्रयत्न अपयशी! BTech गोल्ड मेडलिस्टचा करुण अंत | सरकारी नोकरीच्या तणावाची धक्कादायक घटना
उत्तर प्रदेशातील BTech गोल्ड मेडलिस्ट आनंद कुमारने सरकारी नोकरीसाठी 50 प्रयत्न करूनही य...
Continue reading
उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये 150 कोटींच्या संपत्तीच्या मालकाची त्याच्याच मुलाने गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. व्यसन, संपत्तीचा वाद आणि 8 वर्षांपूर्वीचा हिंसक ...
Continue reading
'पप्पा, माझ्या जीवाला धोका आहे...'; अखेरचा फोन, बंद CCTV आणि कारमध्ये गायब झालेलं शव, लखनऊतील धक्कादायक प्रकरण
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे एका नवविवाहितेच्या संशयास्पद मृत्यू...
Continue reading
मध्य प्रदेशातील विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्येपूर्वी हाता-पायांवर मेहंदीत मृत्यूपूर्व जबाब लिहिला. 5 जणांवर गंभीर आरोप करत पोलिसांनी तपास सुरू केला.Crime News: 'या...
Continue reading
यामध्ये १२२ जणांचा मृत्यू झाला ता १५० हुन अधिक जखमी झाले आहेत.
अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.
मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अपघातानंतरची परिस्थिती भयावह आहे.
रुग्णालयाच्या बाहेर जमिनीवर मृतदेह विखुरलेले आहेत.
एकूण १२२ जण या दुर्घटनेत मरण पावले आहेत.
सीएमओ उमेश त्रिपाठी म्हणाले, की मृतदेह आणि जखमींना टेम्पोमध्ये आणण्यात आले.
मृतदेहांचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
सत्संगात २० हजारांहून अधिक लोकांची गर्दी होती,
ही घटना नेमकी का घडली, पांसदर्भातील तपास सुरू आहे.
दम्यान, या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतकांच्या नातेवाईकांना मदत जाहीर केली.
हाथरस प्रशासनाने खासगी रुग्णालयांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
प्रत्येकाला बेड आरक्षित करण्यास सांगितले आहे.
जखमींना आता खासगी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.
घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणाबाहेर आहे.
गर्दी आणि मृतदेहांमध्ये प्रत्येकजण आपल्या प्रियजनांचा शोध घेत आहे.
हाथरसपासून ४७ किलोमीटर अंतरावर असलेल्या फुलराई गावात हा अपघात झाला.
अपघातानंतर कसेबसे जखमी आणि मृतांना बस-टेम्पोमध्ये भरून रुग्णालयात नेण्यात आले.
मुख्यमंत्री योगी यांनी मुख्य सचिव मनोज सिंह आणि डीजीपी प्रशांत कुमार यांना
घटनास्थळी पाठविले.
घटनेच्या कारणाचा तपास करण्यासाठी एडीजी आग्रा आणि अलिगढ आयुक्तांची
एक टीम तयार करण्यात आली आहे.
या घटनेत मरण पावलेलल्यांमध्ये बहुसंख्य महिला आणि चिमुकल्यांचादेखील समावेश आहे.
या घटनेबद्दल अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,
चेंगराचेंगरीमागे कोणत्याही प्रकारच्या अफवाचे वृत्त नाही.
सुरक्षा रक्षकाने भक्तांना रोखले होते.
ज्यामुळे अनेकांनी श्वास कोंडल्याची आणि गुदमरल्याची तक्रार केली.
त्यानंतर एकच गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली.
रतीभानपूर येथील सिकंदराराऊ कोतवालीच्या फुलराई गावात
भोले बाबांचा सत्संग महोत्सव सुरु होता.
या सत्संग कार्यक्रमाला परवानगीही देण्यात आली होती.
एका अंदाजानुसार १.२५ लाख लोक या सत्संगसाठी आले होते
पोलिस आणि प्रशासनातर्फे बचावकार्य सुरू असून मृतदेहांचे पोस्टमॉर्टम केले जात आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/3-new-rules-implemented-across-the-country-from-today/