राज्यातील महिलांना दिलासा
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेसाठी राज्यातील
पात्र महिलांना आता सप्टेंबर २०२४ मध्येही नोंदणी करण्यास
Related News
Cannes 2026 मध्ये आलिया भट्टचा देसी अंदाज; साडी-प्रेरित गाऊन आणि नथीतून जिंकली मने
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने Cannes Film Festival 2...
Continue reading
उन्हाळ्यात हलके आणि हेल्दी डिनर हवेय? ‘कोल्ड क्विनोआ सॅलड’ ठरू शकते परफेक्ट पर्याय
उन्हाळा सुरू झाला की आपल्या खाण्याच्या सवयींमध्येही मोठा बदल होतो. तापमान वाढू लागले की जड, तेलक...
Continue reading
Cannes 2026 आधी ऐश्वर्या रायच्या पोस्टरवरून सोशल मीडियात चर्चा; L'Oréal Paris ने दिले खास उत्तर
Cannes Film Festival 2026 सुरू होण...
Continue reading
विजय यांच्या शपथविधी सोहळ्यात तृषा कृष्णनच्या लूकची चर्चा; ऐश्वर्या रायच्या 2000 मधील स्टाइलशी सोशल मीडियावर तुलना
तामिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री
Continue reading
दिवसाची हेल्दी सुरुवात हवीय? नाश्त्यासाठी ट्राय करा हे 6 हाय-प्रोटीन डोसा रेसिपीज
नाश्त्यात ट्राय करा हे 6 हाय-प्रोटी...
Continue reading
Sonia Gandhi यांना गुरुग्राम येथील Medanta Hospital मध्ये दाखल करण्यात आल्याने देशाच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस पक्...
Continue reading
Gold Rate : सोन्याच्या बाजारात मोठी घसरण; गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम, नवा दर काय?
सोन्याच्या दरांमध्ये अचानक मोठी घसरण झाल्याने देशभरातील सराफा बाजारात चांगलीच खळबळ उडाली आहे. गेल्...
Continue reading
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! महागाई भत्त्यात 2 टक्क्यांची वाढ, आता DA थेट 60 टक्क्यांवर
सरकारचा मोठा निर्णय; कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ, बँक अकाउंटमध्ये होणार अधिक रक्कम जम...
Continue reading
पोह्यासोबत जलेबी! ‘या’ शहराची आहे जगप्रसिद्ध नाश्त्याची ओळख; इतिहास जाणून थक्क व्हाल
पोहा-जलेबीचा भन्नाट कॉम्बिनेशन; इंदूर की भोपाळ? नेमकं कोणत्या शहराची खासियत?
पोहा-जलेबीचा भन्...
Continue reading
परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बालविकास
मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. कु.तटकरे म्हणाल्या की,
राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या
आरोग्य पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची
निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’
योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
यापूर्वी दि. ३१ ऑगस्ट २०२४ पर्यत नोंदणी करण्यास मुदत देण्यात आली होती.
आता ही नोंदणी सप्टेंबर २०२४ मध्येही सुरू राहणार आहे.
तरी अधिकाधिक महिलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री आदिती तटकरे
यांनी केले आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/the-management-of-st-employees-started-in-rural-bhagala-the-most-hit/