किल्ले रायगडावर ढगफुटी सदृश्य पाऊस
किल्ले रायगडावर रविवारी संध्याकाळी ढग फुटी प्रमाणे पाऊस कोसळला.
यामुळे किल्ले रायगडाच्या पायरी मार्गाला ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.
Related News
5 मोठे अपडेट्स : पुण्यात मुसळधार पाऊस, कोकणात संततधार; साताऱ्यासह राज्यभर मान्सूनची दमदार एन्ट्री, बळीराजाला मोठा दिलासा
जून महिन्याचा अखेरचा आठवडा सु...
Continue reading
Raigad News : रायगडातील झेनिथ व केपी वॉटरफॉल परिसरात ट्रेकिंगदरम्यान वाट चुकलेल्या चेंबूरच्या दोन तरुणांची खोपोली पोलीस आणि हेल्प फाउंडेशनने थरारक ...
Continue reading
पाऊस पडण्यापूर्वी बेडूक, मुंग्या, पक्षी, कुत्रे, गाई, चिमण्या आणि मासे कसे संकेत देतात? जाणून घ्या विज्ञानाने सिद्ध केलेली 7 नैसर्गिक चिन्हे आणि त्यामागील...
Continue reading
माणगावमध्ये धक्कादायक घटना! आईने स्वतःसह चार मुलांना विष पाजले; तीन जणांचा मृत्यू, दोन गंभीर
माणगाव विषप्राशन प्रकरण : माणगाव तालुक्यातील खरवली आदिवासी वाडी येथे घडलेल्या एका अत्य...
Continue reading
Polar Bear Tourism : 27% घटलेल्या अस्वलांना पाहण्यासाठी जगभरातून गर्दी; शेवटची संधी म्हणून विकली जातायत टूर
18 लाख रुपये खर्चून पाहतायत ध्र...
Continue reading
मोठी खुशखबर! 98% काम पूर्ण, पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉरमुळे मुंबईकरांचा प्रवास होणार सुपरफास्ट
रायगड : मुंबई महानगर प्रदेशातील लाखो ...
Continue reading
महाराष्ट्रात मान्सूनचा धडाकेबाज प्रवेश! 25 जिल्ह्यांना पावसाचा हाय अलर्ट, पुढील 48 तास अत्यंत धोक्याचे
महाराष्ट्रात अखेर मान्सूनने जोरदार एन्ट्री घेतल...
Continue reading
रायगड किल्ल्यावर स्वच्छतागृहांचा गंभीर प्रश्न; महिलेचा संताप व्हायरल, प्रशासनावर जोरदार टीका
महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि पवित्र मानल्या जाणाऱ्या किल्ले ...
Continue reading
पाऊस आवडतो? पावसावर प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये असतात काही खास व्यक्तिमत्त्व गुण; मानसशास्त्राचा दावा
पाऊस म्हणजे फक्त हवामान नाही, तर अनेकांसाठी तो एक भा...
Continue reading
El Nino 2026: धोकादायक डबल अटॅक! 10 वस्तू महागणार, शेतकरी आणि अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
मुंबई : मे महिन्याचा शेवट होत असताना संपूर्ण देशाचे लक्ष मान्सू...
Continue reading
रायगड: रायगड जिल्ह्यातील घोसाळे किल्ल्याच्या परिसरात शेतकरी ऋषिकेश म्हात्रे आणि प्रवीण म्हात्रे यांनी शेतीत एक अनोखा प्रयोग सुरू केला आहे. पारं...
Continue reading
राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मनसेच्या २०व्या वर्धापनदिनानिमित्त सदस्य नोंदणी मोहीम सुरु; रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन, पदाधिकाऱ्या...
Continue reading
ओढ्यातून ज्याप्रमाणे खळाळून पाणी वहाते
त्याप्रमाणे अतिशय अक्राळविक्राळपणे पायरी मार्गावरून पाणी वहात होते.
तर बुरुज आणि कड्यांवरून अक्षरशः धबधब्याप्रमाणे पावसाचे पाणी वाहिले.
ही भयानक परिस्थिती किल्ले रायगडाच्या
महादरवाजा परिसरात निर्माण झाली होती.
यावेळी मोठ्या संख्येत पर्यटक शिवप्रेमी रायगडावर होते.
अनेक पर्यटक या दरम्यान तारेवरची कसरत करत
वहात्या पाण्यात आडकून पडले.
त्यातील एका पर्यटकाने रायगडवरील ढग फुटीचे मोबाईल चित्रिकरण केले.
ते व्हायरल झाले आहे.
दरम्यान पावसाचे स्वरुप लक्षात घेता ८ जुलै पासून
म्हणजेच आजपासून रायगड किल्ला पर्यटकांकरिता बंद करण्यात आलेला आहे.
रायगड किल्ल्यावर पायी जाणारा चित्त दरवाजा व नाणे दरवाजा मार्ग
बॅरीकेटिंग करून बंद करण्यात आला आहे,
यासाठी पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/dhavanar-225-bus-from-buldana-district-to-ashadhi/