प्रधानमंत्री मोदींचा राजीनामा राष्ट्रपतींकडून मंजूरलोकसभा भंग करण्याची केली शिफारस

लोकसभा

लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर देशात

नवे सरकार स्थापन करण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहे.

Related News

त्यासाठी आज संध्याकाळी दिल्लीमध्ये एनडीएच्या घटक पक्षांची बैठक होणार आहे.

या बैठकीपूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू याची भेट घेत त्यांच्याकडे

आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. तसेच जुनी लोकसभा भंग करण्याची शिफारस देखील केली.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेला पदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला

असून, नव्या सरकारची स्थापना होईपर्यंत त्यांना आणि त्यांच्या

नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाला कामकाज पाहण्याची सूचना दिली आहे.
आज सायंकाळी होणाऱ्या एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदी हे आपल्या

राजीनाम्याची माहिती देतील. त्यानंतर एनडीएचा नवा

नेता निवडण्याची प्रक्रिया सुरू होईल.

Read Also

https://ajinkyabharat.com/devendra-fadnavis-freed-mala-from-the-post-of-deputy-chief-minister/

Related News