राखोंडे परिवारा कडुन मिरवणुकीत सहभागी झालेल्या सर्व भीम सैनिकांना थंड पाण्याचे वितरण व आयोजन
साने गुरुजी कला व सांस्कृतिक क्रीडा बहु.मंडळ,पातूर व स्वामी विवेकानंद युवती बहु.
मंडळ आणि स्व.विनायक राखोंडे प्रतिष्ठाण व कान्होबा महिला बचत गट,
Related News
राज ठाकरे अडचणीत? वरळीतील वक्तव्यावरून DGPकडे तक्रार दाखल
श्रीराजराजेश्वर मंदिरात श्रावणातील पहिल्या सोमवारी भाविकांची अलोट गर्दी; कावडयात्रेने महादेवाला जलाभिषेक
श्रावणातील पहिल्या संकष्टीला गायगाव गणपती दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी!
अकोला- शेजारच्या शेतकऱ्याने तणनाशक फवरल्याने सोयाबीन पीक नष्ट; दोघांवर गुन्हा दाखल
दारूवरील करवाढीविरोधात अकोल्यात वाईन बार बंद; शासनाला बेमुदत बंदीचा इशारा
“विधानसभा अध्यक्ष झोपेत आहेत”; महिला शोषण प्रकरणी आमदार नितीन देशमुख यांचा ठिय्या आंदोलनात संताप
राहुल गांधींच्या प्रचार वाहनातून कन्हैया-पप्पूला खाली उतरवले; राजकारणात ‘राजकुमारगिरी’चा आरोप
आयुष्मान कार्डमुळे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार; पात्रता आणि अर्जाची संपूर्ण माहिती जाणून घ्या!
अकोल्यात श्री सत्यसाई सेवा समितीच्या गुरुपौर्णिमा विशेष कार्यक्रमाचे भव्य आयोजन
राज्यामध्ये आता मुसळधार पाऊस केव्हा आणि कोणत्या जिल्ह्यात?
अकोल्यात भाजीपाल्याचे दर सामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर
गुरुग्राम हत्याकांड नवा खुलासा: वडिलांनी राधिकावर झाडल्या ५ गोळ्या; किचनमध्येच केला क्रूर अंत
पातूर यांच्या संयुक्त विद्यमाने पातूर येथील कान्होबा चौकामध्ये युवाश्री विशाल राखोंडे यांचा नेतृत्वात व सागर
राखोंडे यांच्या मार्गदर्शना मध्ये क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांच्या गुरुशिष्य जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी पातूर शहरात विविध मंडळाकडून भव्य दिव्य शोभा यात्रा काढून त्यामध्ये विविध देखावे सादर करण्यात आले होते.
यावेळी मिरवणुकीत सहभागी झालेल्या सर्व मंडळांचे साने गुरुजी मंडळ व राखोंडे परिवाराकडून
आकर्षक रांगोळी काढून स्वागत करून आणि यावर्षी भारतीय संविधानाचा ७५ वा अमृत वर्षा निमित्त ७५ संविधानाच्या
प्रति वाटपाची संकल्पना मंडळाने केली आहे त्यामध्ये मिरवणुकीत सहभागी झालेले.
मंडळातील उत्कृष्ट बैलजोडी सजावटीला व महात्मा फुले यांची वेशभुषा केलेल्या व्यक्तीला
भारतीय संविधान पुस्तिका भेट देऊन सन्मान व गौरव करण्यात आला तर मिरवणुकीत सहभागी झालेल्या
सर्व भीम सैनिकांना राखोंडे परिवार व साने गुरुजी मंडळाकडून कान्होबा चौकामध्ये पाणी पिण्याकरिता थंड आरोचे पाणी वाटप करण्यात आले
यावेळी पल्लवी मांडवगणे व ॲड शुभांगी उमाळे यांनी सर्व मिरवणुकीत महामानवाच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण केले
तर यावेळी मंडळाचे पदाधिकारी गणेश देवकर, श्याम उगले, रुपेश खंडारे, शुभम तिडके,
संजय गंगथडे, बालूभाऊ गंगथडे व प्रेयांश,देवांश,शिवांश राखोंडे, पल्लवी मांडवगणे,
शुभांगी उमाळे, नायरा नविता खंडारे, ज्योती राखोंडे आदी उपस्थित राहुन परिक्षम घेतले.
Read Also : https://ajinkyabharat.com/delhi-aircraft-means-change-t2-terminal-closed/