मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे माहीम विधानसभा
मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्राच्या
राजकारणात अमित ठाकरेंची चांगलीच चर्चा रंगली आहे. माहीम
Related News
‘मामा-भाचाचा डोह’ ठरत आहे मृत्यूचा सापळा; तेल्हारा येथील युवकाचा बुडून मृत्यू
डाबकी रोड पोलिसांची गोवंश रक्षण कारवाई
आमदार संजय गायकवाड अडचणीत; कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल,
पिंपरी-चिंचवडचे नामकरण ‘राजमाता जिजाऊनगर’ करावे – विधानसभेत आमदार उमा खापरे यांची ठाम मागणी
C-390 विमाने आता भारतातच; महिंद्रा आणि एम्ब्रेअरमध्ये सामरिक भागीदारी
गुरुग्राममध्ये हृदयद्रावक घटना: वडिलांच्या गोळीबारात उदयोन्मुख टेनिसपटू राधिकाचा मृत्यू
बार्शीटाकळीतील साडेसात कोटींचा रस्ता दोन महिन्यात उखडला;
ओडिशात ५वी व ८वीच्या विद्यार्थ्यांसाठी पास-फेल पद्धत पुन्हा लागू;
बार्शीटाकळीच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिमानास्पद सन्मान
“गुरुपौर्णिमेला शिंदेंची दिल्ली वारी, शाहांच्या चरणांवर टीका” – संजय राऊतांचा हल्लाबोल
सर्पदंश झालेल्या युवा शेतकऱ्याला पिंजर ते अकोला 40 मिनटातच केले रुग्णालयात दाखल
विद्यार्थ्यांनी इंडियन टॅलेंट ओलंपियाड परीक्षेमध्ये घवघवीत यश
विधानसभेतून मनसेकडून अमित ठाकरे, शिवसेना शिंदे गटाकडून
विद्यामान आमदार सदा सरवणकर, शिवसेना ठाकरे गटाकडून महेश
सावंत यांच्यात लढत होणार आहे. अमित ठाकरे रिंगणात उतरल्याने
महायुतीमधील अनेक नेत्यांनी अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याबाबत
भूमिका मांडली आहे. मात्र, सदा सरवणकर यांनी कोणत्याही परिस्थितीत
निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्यास नकार दिला आहे. सदा
सरवणकर म्हणाले की, मी उद्या सकाळी 10 वाजता उमेदवारीचा
अर्ज भरणार आहे. त्यामुळे माझी भूमिका स्पष्ट आहे. माहीमधील
जनतेला न्याय देणं ही आजच्या काळाची गरज आहे. मी उमेदवारी अर्ज
भरणार आणि विजयी देखील होणार, असा विश्वास सदा सरवणकर यांनी
व्यक्त केला. आम्ही 365 दिवस या मतदारसंघात काम करतो. मी तीन
वेळा नगरसेवक, तीन वेळा आमदार म्हणून निवडणून आलो आहे.एकनाथ
शिंदेंनी आर्शिवाद दिले आहेत. एकनाथ शिंदे आणि माझी भेट नियमीत भेट
होती. मला राज ठाकरेंना फोन आलेला नाही, अशी माहिती देखील सदा
सरवणकर यांनी दिली. आशिष शेलार आणि दीपक केसरकर यांनी जे
मत व्यक्त केलं ते त्याचं वैयक्तिक मत आहे, असंही सदा सरवणकर यांनी
म्हटलं आहे.
Read also:https://ajinkyabharat.com/kriti-sanon-and-kajolcha-do-patti-pyrasicha-bali/