दो पत्ती हा शशांक चतुर्वेदी दिग्दर्शित नुकताच प्रदर्शित झालेला थ्रिलर
चित्रपट आहे. ज्याचा प्रीमियर आज 25 ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्सवर
आला. या चित्रपटात तन्वी आझमी, ब्रिजेंद्र काला आणि प्राची शाह पांड्या
Related News
उंबर्डा बाजार ग्रामपंचायतचा गलथान कारभार चव्हाट्यावर
अकोला : आदिवासी हक्कांसाठी ‘बिरसा क्रांती दल’चं धरणे आंदोलन, निधी व सर्टिफिकेट घोटाळ्याच्या विरोधात आवाज
हिरपूर ग्रामपंचायतीची उदासीनता;नाल्यांचे उपसण न झाल्याने ग्रामस्थ संतप्त
अकोला : दाळंबी गावात तीव्र पाणीटंचाई; नागरिकांचा ZP सीईओ कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
अकोला : मॉर्निंग वॉकला गेलेल्या इसमाच्या ई-बाईकला अचानक आग; जीवितहानी टळली
इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी कुंभारी येथील तरुणाविरुध्द गुन्हा दाखल, पोलिस कोठडीत
बोर्डी घरकुल योजनेच्या बांधकामाचा चौकशी अहवाल सादर
संत्रा फळबाग मृग बहारसाठी एकच दिवस पोर्टल खुले
जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्याकडून जखमींची विचारपूस
जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!
नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट
बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार
यांच्यासह क्रिती सेनॉन, काजोल आणि शाहीर शेख प्रमुख भूमिकेत आहेत.
मात्र, दुर्दैवाने चित्रपट पायरसीला बळी पडला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार
चित्रपट, HD फॉरमॅटमध्ये MovieRulz, Tamilrockers, 1337x आणि
Telegram चॅनेल सारख्या टोरेंट साइट्सवर बेकायदेशीरपणे लीक झाला
आहे. मोफत पाहण्यासाठी चित्रपट ऑनलाइन लीक होण्याची ही पहिलीच
वेळ नाही. जवळपास प्रत्येक चित्रपट पायरसीला बळी पडतो. यापूर्वी या
साइट्सवर अनेक कठोर कारवाई आणि निर्बंध घालण्यात आले होते. परंतु
ब्लॉक केल्यानंतरही या साइट्स चाचेगिरीला प्रोत्साहन देत आहेत. यावर
सायबर सेलने कठोर कारवाई करण्याची गरज आहे. चित्रपटात क्रिती सेनॉन
डबल रोल करताना दिसत आहे. दोन बहिणींचा भूमीका ती साकारते. त्यात
लव ट्रेंगल आहे. चित्रपटाती राझंन गामे सध्या अनेकांच्या ओठावर आहे.
गाणे खूपच चर्चेत आहे. तर काजोल पोलिसाच्या भूमीकेत आहे, चित्रपटाला
अनेकांनी चांगले रिव्ह्यूव दिले आहेत. चित्रपटाची कथाही चांगील आहे.
कलाकारांनी चांगली कला देखील सदर केली आहे. आता प्रेक्षक चित्रपटाला
कसा प्रतिसाद देतात ते पहावं लागेल.
Read also: https://ajinkyabharat.com/singham-again-title-track-release/