मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे माहीम विधानसभा
मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्राच्या
राजकारणात अमित ठाकरेंची चांगलीच चर्चा रंगली आहे. माहीम
Related News
टॅक्सी-रिक्षा चालकांना जुजबी मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
महाराष्ट्रातील अमराठी रिक्षा आणि टॅक...
Continue reading
पावसाळ्यात अतिसाराचा धोका वाढतोय; ‘या’ प्रतिबंधात्मक टिप्स फॉलो करा, जाणून घ्या कोणती लक्षणे गंभीर
पावसाळा सुरू होताच देशातील अनेक भागांमध्ये मुसळधार ...
Continue reading
IND vs SL 2nd Test: भारत-श्रीलंका दुसरा कसोटी सामना ड्रॉ; नेमकं काय चुकलं?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना अखेर अनिर्णित राहिला. या सामन्य...
Continue reading
MPSC Paper Leak : जो पेपरफुटीचा मास्टरमाईंड तो तर आदर्श शिक्षक! अमृत पाटीलबाबत चकित करणारी नवी माहिती
महाराष्ट्र लोकसेवा आयोग...
Continue reading
Kriti Sanon : हिंदूंची आणखी किती परीक्षा घेणार? ‘राखी’च्या जाहिरातीतील कृतीच्या ब्रालेट लूकवरून वाद; सोनू निगम काय म्हणाला?
Kriti Sanon Co...
Continue reading
Samay Raina: ‘सकाळी घरातून उठवलं, पण यावेळी सन्मान झाला’; समय रैनाच्या टोलेबाजीवर मुख्यमंत्री फडणवीसांनाही हसू अनावर
कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा आप...
Continue reading
Kitchen Hacks : फरशीवरचे हट्टी डाग निघतच नाहीत? हे 5 घरगुती उपाय करून पाहा, चौथा सर्वात बेस्ट
Kitchen Hacks : सणासुदीचे दिवस जवळ आले की घराची सा...
Continue reading
शरीरातील ‘या’ 5 लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका; तात्काळ घ्या डॉक्टरांचा सल्ला
B12 : आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या जीवनशैलीत स्वतःच्या आरोग्याकडे ...
Continue reading
तिबेटमध्ये ईशा फाउंडेशनचे ८० भक्त बेपत्ता; सद्गुरूंची चीनकडे मोठी मागणी, व्हिडीओमध्ये झाले भावूक
तिबेट : नेपाळ-तिबेट सीमेजवळ आलेल्या भीषण पुरामुळे मोठी ...
Continue reading
दहाव्या मजल्यावरून उडी मारली, पण झाडामुळे वाचला जीव; भांडूपमधील नवविवाहितेच्या घटनेने खळबळ
मुंबईतून एक धक्कादायक आणि तितकीच आश्चर्यकारक घटना समोर आली आह...
Continue reading
Ananya Panday Breakup : अनन्या पांडेचं ब्रेकअप? वॉकर ब्लँकोसोबत दोन वर्षांचं नातं अखेर संपलं?
Ananya Panday Breakup : बॉलिवूड अभिनेत्री ...
Continue reading
वजन कमी करायचंय? एका दिवसात किती पोळ्या आणि भात खायचा? जाणून घ्या योग्य प्रमाण
वजन कमी करण्यासाठी अनेक जण व्यायाम, वॉकिंग आणि डाएटचा आधार घेतात. मात्र...
Continue reading
विधानसभेतून मनसेकडून अमित ठाकरे, शिवसेना शिंदे गटाकडून
विद्यामान आमदार सदा सरवणकर, शिवसेना ठाकरे गटाकडून महेश
सावंत यांच्यात लढत होणार आहे. अमित ठाकरे रिंगणात उतरल्याने
महायुतीमधील अनेक नेत्यांनी अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याबाबत
भूमिका मांडली आहे. मात्र, सदा सरवणकर यांनी कोणत्याही परिस्थितीत
निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्यास नकार दिला आहे. सदा
सरवणकर म्हणाले की, मी उद्या सकाळी 10 वाजता उमेदवारीचा
अर्ज भरणार आहे. त्यामुळे माझी भूमिका स्पष्ट आहे. माहीमधील
जनतेला न्याय देणं ही आजच्या काळाची गरज आहे. मी उमेदवारी अर्ज
भरणार आणि विजयी देखील होणार, असा विश्वास सदा सरवणकर यांनी
व्यक्त केला. आम्ही 365 दिवस या मतदारसंघात काम करतो. मी तीन
वेळा नगरसेवक, तीन वेळा आमदार म्हणून निवडणून आलो आहे.एकनाथ
शिंदेंनी आर्शिवाद दिले आहेत. एकनाथ शिंदे आणि माझी भेट नियमीत भेट
होती. मला राज ठाकरेंना फोन आलेला नाही, अशी माहिती देखील सदा
सरवणकर यांनी दिली. आशिष शेलार आणि दीपक केसरकर यांनी जे
मत व्यक्त केलं ते त्याचं वैयक्तिक मत आहे, असंही सदा सरवणकर यांनी
म्हटलं आहे.
Read also:https://ajinkyabharat.com/kriti-sanon-and-kajolcha-do-patti-pyrasicha-bali/