कुरणखेड: राष्ट्रीय महामार्ग 53 वरील दाळंबी येथील वत्सल्यधाम वृद्धाश्रमात जैन साधुसंतांच्या
पावन उपस्थितीने वातावरण भक्तिमय झाले आहे. नागपूर येथून पुढील प्रवासासाठी निघालेल्या जैन
आचार्य श्री महाश्रमणजी यांचे शिष्य मुनीश्री अर्हत् कुमारजी, मुनीश्री भरत कुमारजी,
Related News
Natasha Poonawalla चा स्टनिंग लूक व्हायरल; मोगा सिल्क साडीमध्ये ‘कांथा’ कलेला दिला नवा आयाम
फॅशनमध्ये पुन्हा एकदा नवा ट्रेंड सेट
बॉलिवूड आणि फॅशन वर्तुळात नेहमीच आपल्या हटके स्टा...
Continue reading
प्रसिद्ध युट्यूबरच्या घरात धक्कादायक प्रकार; कूकच्या घृणास्पद कृत्याचा CCTV फुटेज व्हायरल
सोशल मीडियावर लोकप्रिय असलेले युट्यूबर लखन अर्जुन रावत आणि त्यांची पत्नी नीतू बिष्ट सध्या...
Continue reading
Vicky Kaushal and Katrina Kaif चं समुद्रकिनारी आलिशान घर; साधेपणातही लक्झरीचा अनुभव
सेलिब्रिटी घरांबद्दल उत्सुकता कायम
बॉलिवूड स्टार्सच्या घरांबद्दल चाहत्यांमध्ये नेहमीच मोठी उत्...
Continue reading
जुने PF पैसे शोधण्यात अडचण? EPFO चा नवा E-PRAAPTI पोर्टल देणार मोठा दिलासा
कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; PF ट्रॅक करणे होणार सोपे
नोकरी बदलताना अनेक कर्मचाऱ्यांना त्यांच्या जुन्या ...
Continue reading
अलीगढमध्ये बनावट Paneer चा मोठा भांडाफोड; 1664 किलो साठा जप्त, 5 लाखांचे नुकसान
अन्न सुरक्षा विभागाची मोठी कारवाई
देशभरात अन्न भेसळ रोखण्यासाठी अन्न सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झा...
Continue reading
18 वर्षांनंतर धमाकेदार कमबॅक! ‘क्योंकि सास भी कभी बहू थी 2’ मध्ये Akashdeep Saigalचा पुनरागमन चर्चेत
प्रेक्षकांना धक्का देणारा ट्विस्ट; जुन्या आठवणी पुन्हा ताज्या
Continue reading
Summer Drink: उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे बेल शरबत; घरच्या घरी बनवा हा पारंपरिक हेल्दी ड्रिंक
उकाड्यात नैसर्गिक पेयांची गरज का वाढते?
Summer D...
Continue reading
उन्हाळ्यात रात्री काय खावं? Cucumber-Tomato Sandwich ठरू शकतं परफेक्ट डिनर
उकाड्यात जड जेवण नकोसं वाटतंय? हा सोपा उपाय करून पाहा
Cucumb...
Continue reading
पोस्ट ऑफिसची NSC योजना: 5 वर्षांत सुरक्षित परतावा, 7.7% व्याजासह गुंतवणुकीचा उत्तम पर्याय
पोस्ट ऑफिसची NSC योजना : आजच्या वाढत्या महा...
Continue reading
आणि मुनीश्री जयदीप कुमारजी यांनी वृद्धाश्रमात मुक्काम केला.
मुनीश्रींनी सत्संगाच्या माध्यमातून उपस्थितांना जीवनाचे खरे उद्दिष्ट समजावले.
“मनुष्य जीवन हे जप, तप, भक्ती, आणि साधनेने अधिक पवित्र होते. मांसाहार, मद्यपान
यासारख्या गोष्टींना दूर ठेऊन आपले जीवन भक्तीमय करा,” असे त्यांनी सांगितले.
वृद्धाश्रमाचे संचालक रवी राठी यांनी जैन साधुसंतांसाठी नेहमीच आश्रमात मुक्कामाची व्यवस्था केली असल्याचे नमूद केले.
येथे हिंदू व जैन धर्मातील अनेक साधुसंतांचे आगमन होत असते, ज्यामुळे वत्सल्यधाम आध्यात्मिकतेने पावन झाले आहे.
सत्संग प्रसंगी आश्रमाचे संचालक रवी राठी, व्यवस्थापक योगेश विजयकर यांच्यासह अकोल्याहून आलेले प्रविण सेठिया,
प्रकाश गधैया, नवलचंद कोचेटा यांसारखे भाविक उपस्थित होते.
जैन मुनींच्या प्रवचनाने वृद्धाश्रमातील रहिवासी व भक्तांना नवीन प्रेरणा मिळाली.
उपस्थितांनी या सत्संगातून मिळालेल्या विचारांना आपल्या जीवनात अंगीकारण्याचा संकल्प केला.
वृद्धाश्रमातील अशा धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांमुळे वृद्धांना मानसिक आधार व शांती मिळते, असे मत भाविकांनी व्यक्त केले.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/appeal-for-help-for-somnath-suryavanshis-family-state-governments-help-rejected/