कोल्हापूरच्या इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी कोल्हापूर
पोलिसांचे पथक संशयित प्रशांत कोरडकरचा शोध घेण्यासाठी नागपूरच्या दिशेने रवाना झाले आहे.
या पथकामध्ये एक अधिकारी आणि चार पोलिस कर्मचारी यांचा समावेश आहे.
Related News
उंबर्डा बाजार ग्रामपंचायतचा गलथान कारभार चव्हाट्यावर
अकोला : आदिवासी हक्कांसाठी ‘बिरसा क्रांती दल’चं धरणे आंदोलन, निधी व सर्टिफिकेट घोटाळ्याच्या विरोधात आवाज
हिरपूर ग्रामपंचायतीची उदासीनता;नाल्यांचे उपसण न झाल्याने ग्रामस्थ संतप्त
अकोला : दाळंबी गावात तीव्र पाणीटंचाई; नागरिकांचा ZP सीईओ कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
अकोला : मॉर्निंग वॉकला गेलेल्या इसमाच्या ई-बाईकला अचानक आग; जीवितहानी टळली
इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी कुंभारी येथील तरुणाविरुध्द गुन्हा दाखल, पोलिस कोठडीत
बोर्डी घरकुल योजनेच्या बांधकामाचा चौकशी अहवाल सादर
संत्रा फळबाग मृग बहारसाठी एकच दिवस पोर्टल खुले
जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्याकडून जखमींची विचारपूस
जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!
नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट
बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार
इंद्रजित सावंत यांना शिवीगाळ करत धमकी देणाऱ्या इसमाने स्वतःला
प्रशांत कोरडकर असल्याचे सांगून फोन केला होता.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला
असून आरोपीचा शोध घेण्यासाठी नागपूरकडे विशेष पथक पाठवण्यात आले आहे.
या घटनेनंतर इंद्रजित सावंत यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी या प्रकरणी तत्काळ कारवाई करत आरोपीच्या हालचालींवर लक्ष ठेवायला सुरुवात केली.
प्राथमिक तपासातून आरोपी नागपूरमध्ये असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
त्यामुळे कोल्हापूर पोलिसांनी तातडीने एक विशेष पथक नागपूरला रवाना केले आहे.
कोल्हापूर पोलीस प्रशासन लवकरच आरोपीला ताब्यात घेईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
Read more news here :https://ajinkyabharat.com/ajit-pawar-gatachaya-adhikhayachi-aila-mahan-lonavatya-gunha-admission/