अंजनगाव-परतवाडा रोडवर अंजनगाव डीबी पोलिस पथकाने धडक कारवाई करत एक पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे आणि दोन तलवारी जप्त केल्या. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांना संशयास्पद हालचालींबाबत माहिती मिळाल्यानंतर अंजनगाव-परतवाडा मार्गावर नाकाबंदी करण्यात आली. दरम्यान, संशयित वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये एक पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे तसेच दोन धारदार तलवारी आढळून आल्या. तत्काळ कारवाई करत पोलिसांनी वाहनातील तिघांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये वंश दीपक शाहू (रा. अंजनगाव सुर्जी), अनिल सोळंके (रा. अमरावती) आणि अल्केश दीपक पवार (रा. परतवाडा) यांचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेली शस्त्रे कोणत्या उद्देशाने बाळगण्यात आली होती, तसेच आरोपींचा यापूर्वीच्या गुन्ह्यांशी काही संबंध आहे का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
Related News
जगाने श्वास रोखला! ब्रिटिश एअरवेजचे विमान अचानक 28 हजार फूट खाली; आयर्लंडच्या आकाशात खळबळ
फ्लायदुबईच्या विमानाशी संबंधित धक्कादायक घटना चर्चेत असतानाच विमान वाहतुकीशी संबंधित आणखी...
Continue reading
५ हजार जणांना परवानगी द्या; अटींचे पालन करू, Manoj Jarange Patil यांच्या सहकाऱ्याचा मुंबई पोलिसांना अर्ज
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी Manoj Jarange Patil यांनी मुंबईच्या दिशेने आंद...
Continue reading
‘Madhuri’ हत्तीणीची अखेर घरवापसी! उपचारानंतर कोल्हापुरात परतताच अनंत अंबानी ‘X’वर ट्रेंड; नेटकऱ्यांनी मानले आभार
कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याची आणि भावनिक नातं असलेली हत्तीण ‘Madh...
Continue reading
क्राकाटाऊ ज्वालामुखीजवळ गेलेली स्पीडबोट बेपत्ता; 5 पत्रकारांसह 8 जणांचा शोध सुरू
इंडोनेशियातील सक्रिय अनाक क्राकाटाऊ ज्वालामुखीच्या उद्रेकाचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेली एक स्पीडब...
Continue reading
6 खासदारांच्या फुटीनंतर ठाकरे गटाचा मोठा निर्णय; 2029 लोकसभा निवडणुकीसाठी 40 मतदारसंघांत संपर्कप्रमुखांची नियुक्ती
शिवसेना ठाकरे गटाने आगामी 2029 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...
Continue reading
तुमच्या आधार कार्डवर दुसऱ्याने सिमकार्ड घेतलंय का? घरबसल्या तपासा; अनोळखी नंबर आढळल्यास करा ही कारवाई
आजच्या डिजिटल युगात आधार कार्ड हे प्रत्येक नागरिकासाठी अत्यंत महत्त्वाचे ओळखप...
Continue reading
लेक लाडकी योजनेत मोठा बदल! अर्ज प्रक्रिया झाली अधिक सुलभ; ₹1,01,000 लाभासाठी जाणून घ्या महत्त्वाचे नियम
अकोला : महाराष्ट्रातील मुलींच्या शिक्षणाला आणि सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्...
Continue reading
मुंबईत घुमला आदिवासी संस्कृतीचा नाद! 7 ते 9 ऑगस्ट 'वनरंग 2026'मध्ये 4 जमाती, 12 राज्यांचा सहभाग
वनरंग 2026 : महाराष्ट्राच्या आर्थिक राजधानीतील नरिमन पॉईंट येथील वाय. बी. चव्हाण से...
Continue reading
ॲनालॉग पनीर म्हणजे काय? महाराष्ट्रात तुकाराम मुंढेंनी का घातली बंदी? 7 सोप्या मार्गांनी ओळखा अस्सल की बनावट पनीर
मुंबई : महाराष्ट्र सरकारने ॲनालॉग पनीरच्या उत्पादन, साठवणूक, वाहतू...
Continue reading
देशासाठी गोल्ड जिंकणारा मराठी खेळाडू राज ठाकरेंच्या दारात 2 तास ताटकळला; नाशिकमधील घटनेने क्रीडाविश्वात संताप
नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नाशिक द...
Continue reading
रमेश म्हात्रेंना जामीन; मात्र हायकोर्टाच्या कठोर अटींमुळे महाराष्ट्राबाहेर राहावे लागणार
रमेश म्हात्रे प्रकरण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्...
Continue reading
लाडकी बहिण योजनेबाबत मोठी अपडेट; ई-केवायसीसाठी मिळणार सहा महिन्यांची मुदत, आदिती तटकरे यांची घोषणाई-केवायसी अपूर्ण राहिलेल्या महिलांना दिलासा; त्रुटी दुरुस्त करण्या...
Continue reading
या कारवाईमुळे बेकायदेशीर शस्त्रसाठ्यावर पोलिसांनी मोठा आळा घातल्याची चर्चा असून नागरिकांनीही पोलिसांच्या तत्पर कारवाईचे स्वागत केले आहे. पुढील तपास अंजनगाव पोलिसांकडून सुरू आहे.
read also : https://ajinkyabharat.com/disturbing-incident-of-murder-of-a-girl-and-immolation-of-dead-body-in-tapovan-forest-area-of-u200bu200bamravati/