भारतीय सैन्य दल चे मंगेश गणेशराव धांडे सेवानिवृत्ती परतल्यावर दहीहांडा गाव आनंद मय

भारतीय सैन्य दल चे मंगेश गणेशराव धांडे सेवानिवृत्ती परतल्यावर दहीहांडा गाव आनंद मय

भारतीय सैन्य दल
चे मंगेश गणेशराव धांडे
हे हवलदार पदावर 22 वर्ष सेवा देऊन दि 01/01/2025 रोजी सेवानिवृत्त झाले तसेच त्यांची सेवानिवृत्ती

वरून परतल्याबद्दल दहीहांडा आनंद दिसून आला दहीहांडा गावात मिरवणूक काढण्यात आली मिरवणूक सोबत

छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन मिरवणूक थेट दहीहांडा गावचे

Related News

आराध्य दैवत श्री संत रुपनाथ महाराज यांचा दर्शन घेऊन मिरवणूक घराकडे रवाना झाली तसेच घरच्यांनी खुशीच्या अवसर मध्ये सर्व परिवार मिळून स्वागत केले

इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/ashok-vatiket-vijaystambha-manavandana-organizing-various-programs/

Related News