पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत चंदन, मोहगनी, तुती, बांबू, फळबाग आणि इतर वृक्षलागवड केली
असतानाही अनुदानाचे पूर्ण देयक १-२ वर्षांपासून थांबले आहे.
याबाबत श्री शेतकरी राजा ग्रुपच्या वतीने पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिनांक २ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी अकोला यांना निवेदन सादर केले.
Related News
Petrol Diesel Prices Today 6 October 2026 : सरकारी कंपन्याही वाढवणार पेट्रोल-डिझेलचे दर? जाणून घ्या आजचा भाव
Petrol Diesel Prices Today 6 October 2026 : Petrol आणि डिझेलच्या दरांक...
Continue reading
दांडूके चालवा, बंदुका रोखा, आम्ही जाणारच! संजय राऊत यांचा सरकारला मोठा इशारा
निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडीच्या खासदारांचा मोर्चा; संसद भवन ते आयोगाच्या कार्यालयापर्यंत कडेकोट ...
Continue reading
जगाने श्वास रोखला! ब्रिटिश एअरवेजचे विमान अचानक 28 हजार फूट खाली; आयर्लंडच्या आकाशात खळबळ
फ्लायदुबईच्या विमानाशी संबंधित धक्कादायक घटना चर्चेत असतानाच विमान वाहतुकीशी संबंधित आणखी...
Continue reading
SIR वरून विरोधकांच्या आरोपांना फडणवीसांचे सणसणीत उत्तर; अचूक मतदार यादीसाठी महत्त्वाचे 8 मुद्दे समोर
Devendra Fadnavis on SIR : महाराष्ट्रातील विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात SIR 2026...
Continue reading
जंतरमंतरवर जाण्यापासून रोखलं तर काय? CJPचा ‘प्लान बी’ तयार; जिथे अडवतील तिथेच आंदोलन
कथित निवडणूक घोटाळ्याच्या मुद्द्यावरून कॉकरोच जनता पार्टी (CJP) आक्रमक झाली असून, मुख्य निवडणू...
Continue reading
फ्लायदुबईच्या विमानातील हल्ला : ओमानी सह-पायलटबाबत धक्कादायक माहिती; तपासात नवे खुलासे
दुबई : फ्लायदुबईच्या दुबई-तेल अवीव विमानात भारतीय कॅप्टन स्मित मच्छार (Smit Machchhar) यांच्...
Continue reading
Green Teaफक्त पिण्यासाठी नाही; त्वचेच्या ग्लोसाठीही ठरू शकते उपयोगी, जाणून घ्या वापरण्याच्या ५ सोप्या पद्धतीGreen Tea हा आरोग्यासाठी फायदेशीर पेय म्हणून ओळखला जातो....
Continue reading
17 हजार फुटांवर विमान अचानक खाली झेपावलं; कॉकपिटमध्ये पायलटवर चाकूने हल्ला, मुंबईच्या कॅप्टनने उधळला मोठा कट
फ्लायदुबईच्या दुबई ते तेल अवीव या विमानप्रवासात बुधवारी (30 सप्टेंबर) ...
Continue reading
अभिजीत दिपकेंच्या आंदोलनापूर्वीच निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; SIR नंतर वगळलेल्या पात्र मतदारांना पुन्हा संधी, नवमतदारांचाही मतदार यादीत समावेश
देशभरात सध्या निवडणूक आयोगाकडून मतदा...
Continue reading
दिनो मोरियाला अटक होणार? मिठी नदी गाळ उपसा प्रकरणात EOWची चौकशी; नेमकं प्रकरण काय?
दिनो मोरियाची EOWकडून चौकशी : अभिनेता दिनो मोरिया पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुंबईतील मिठी नदीच...
Continue reading
मोदींचा कॅप्टन स्मित मच्छार यांच्या कुटुंबीयांशी संवाद; शौर्याला सलाम, म्हणाले—भारताला तुमचा अभिमान
मोदींचा कॅप्टन स्मित मच्छार यांच्या कुटुंबीयांशी फोनवरून संवाद : दुबईहून तेल अ...
Continue reading
Parth Pawar प्रकरणावर विजय वडेट्टीवारांचा सरकारला सवाल; ‘गरीबांवर कारवाई आणि मोठे मोकाट फिरण्यासाठी का?’
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी Parth Pawar यांच्याशी संबंधित मुंडवा ज...
Continue reading
शेतकऱ्यांनी निवेदनात स्पष्ट केले की, रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत लागवड केलेल्या वृक्षांसाठी सरकारने अनुदानाचे आश्वासन दिले होते.
मात्र, संबंधित अधिकारी अनुदान देण्यास उशीर करत असून शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.
काही शेतकऱ्यांना अनुदानासाठी त्रास दिला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे १५ जानेवारी २०२५ पर्यंत अनुदान वितरित करण्याची मागणी केली आहे.
जर दिलेल्या मुदतीत देयक देण्यात आले नाही, तर २३ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालय,
अकोला येथे आमरण उपोषण (अन्नत्याग) आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनी न्याय मिळवण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.
यावेळी रवी दिगांबर सोनोने, शुभम राखोंडे, मोहन गाडगे,
मुस्ताईन बेग, संदिप टाले, भगवंत काळदाते, कैलासचंद्र पराते आदी शेतकरी यांच्या निवेदनात सह्या आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/ashok-vatiket-vijaystambha-manavandana-organizing-various-programs/