पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात येत आहेत. बंजारा समाजाचं
श्रद्धास्थान असलेल्या वाशिममधील पोहरादेवी इथं नरेंद्र मोदी
जाणार आहेत. जगदंबा माता मंदिर आणि संत सेवलाल
Related News
मोठी बातमी! धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना, राजकीय घडामोडींना वेग
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान...
Continue reading
Dharmendra Pradhan Resign : धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा? CJPच्या आंदोलनाला मोठं यश; विद्यार्थ्यांच्या मागणीपुढे सरकार नमलं?
केंद्रीय शिक्षणमंत्री
Continue reading
सोनं दणकन आपटलं, भावात मोठी घसरण; चांदी मात्र स्थिर, जाणून घ्या सोन्या-चांदीचे नवे दर
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढणाऱ्या सोन्याच्या दराला अखेर ब्रेक लागला असून, आता सोन्य...
Continue reading
घर खरेदीसाठी संपूर्ण बचत खर्च करणे कितपत योग्य? आधी घर घ्यावे की गुंतवणूक करावी? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे घर असावे, असे स्वप्...
Continue reading
बटाट्यांपासून झटपट पौष्टिक आणि चविष्ट सॅलड घरीच बनवा; जाणून घ्या 4 भन्नाट रेसिपी
बटाटा म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर बटाट्याची भाजी, बटाटेवडे, फ्राईज,...
Continue reading
सरकारचं वाढलं टेन्शन! CJP, शेतकरी, विरोधकांनंतर दिल्लीत आणखी एका आंदोलनाचा इशारा; E20 पेट्रोलविरोधात टॅक्सी व्यावसायिकांचा थेट संसदेवर मार्च
राजधानी दिल्ली सध्या विविध आंदोलनांमुळ...
Continue reading
महाराज, संत रामराव महाराज समाधी दर्शन मोदी घेणार आहेत.
आजच्या या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते
‘बंजारा विरासत’चं लोकार्पण केलं जाणार आहे. बंजाराच्या
समाजाच्या संस्कृतीचं दर्शन या ‘बंजारा विरासत’मधून लोकांना
होणार आहे. नंगारा वास्तुसंग्रहालय म्हणजे बंजारा समाजाच्या
संस्कृतीचं दर्शन असणार आहे. देशभरातील बंजारा समाजाचा
इतिहास, परंपरा, संस्कृतीचे दर्शन घडविणारं ‘बंजारा विरासत’
सर्वसामान्यांसाठी आजपासून खुलं होणार आहे. नंगारा
वास्तुसंग्रहालयाचे लोकार्पण आज होणार आहे. या वास्तू
संग्राहलयात बंजारा समाजाचा इतिहास रेखाटला गेला आहे. येत्या
काळात हे संग्रहालय पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाल्याचं
पाहायला मिळणार आहे. वाशीम जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र पोहरादेवी
येथे स्थापन झालेल्या नंगारा वास्तु संग्रहालयात बंजारा संस्कृतीचे
विविध पैलू दर्शविणारे 13 गॅलरी आहेत. या संग्रहालयात बंजारा
समाजाच्या प्रवासाचे चित्रण केलेलं आहे. याच वास्तूचे लोकार्पण
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. ज्यामुळे
वाशीम आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही एक गौरवाची बाब ठरणार
आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/sanjay-raut-should-file-a-case-against-modi-and-the-election-commission-should-be-impartial/