Benefits Of Dragon Fruit : ड्रॅगन फ्रूट खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे
Benefits Of Dragon Fruit : ड्रॅगन फ्रूट हे आरोग्य आणि सौंदर्य दोन्हीसाठी अत्यंत फायदेशीर फळ आहे. हे फळ शरीराला ताजेतवाने ठेवत अनेक आजारांपासून संरक्षण करतं. यात भरपूर अँटिऑक्सिडंट्स, फायबर, व्हिटॅमिन C आणि मिनरल्स असतात, ज्यामुळे हे फळ ‘सुपरफूड’ म्हणून ओळखले जाते.
ड्रॅगन फ्रूटचे प्रमुख आरोग्यदायी फायदे :
रोगप्रतिकारक शक्ती वाढवते
हे फळ नियमित खाल्ल्यास सर्दी, ताप आणि संसर्गजन्य आजारांपासून नैसर्गिक रक्षण होतं.
मधुमेह नियंत्रित ठेवते
मधुमेह असलेल्या व्यक्तींनी ड्रॅगन फ्रूट सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी संतुलित राहते.
Related News
Fresh Fruits: फळे खरेदी करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी तपासा; चांगली आणि खराब फळे कशी ओळखाल?
Fresh Fruits: फळे आपल्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहेत. डॉक्टर आणि आहारतज्ज्ञांकडूनही नियमितपण...
Continue reading
रात्री मोबाईल उशाजवळ ठेवून झोपता? कॅन्सरच्या दाव्याआधी जाणून घ्या सत्य; झोपेवर मात्र होऊ शकतो परिणाम
रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर स्क्रोलिंग, रिल्स पाहणे आणि त्यानंतर फोन उशाजवळ ठे...
Continue reading
गॅस, ॲसिडिटी आणि अपचनाचा त्रास? शेवग्याची भाजी आहारात ठरू शकते फायदेशीर; आठवड्यातून दोनदा सेवनाचे फायदे
Digestion And Constipation Remedies : बदलती जीवनशैली, अनियमित आहार, फास्ट फ...
Continue reading
उपवासाला चहा प्यावा की कॉफी? रिकाम्या पोटी सेवन करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी
Tea Coffee Fasting: सणासुदीच्या काळात अनेक जण धार्मिक श्रद्धा, शरीराला विश्रांती देणे किंवा ठराविक...
Continue reading
सात दिवस, सात फळं! सफरचंदापासून किवीपर्यंत; आठवड्याभरात कोणत्या दिवशी कोणतं फळ खावं?
Healthy Tips : सध्याची धावपळीची जीवनशैली, अनियमित आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे आरोग्याकडे व...
Continue reading
दारू-सिगारेटपेक्षाही धोकादायक ठरू शकते ही गोष्ट; तज्ज्ञांचा इशारा, हळूहळू आरोग्यावर होतो गंभीर परिणाम
आरोग्य विशेष | एकटेपणाचा शरीर आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्य...
Continue reading
पायऱ्या चढताच लागतोय दम? फिटनेसची कमतरता की आरोग्याच्या समस्येचा संकेत; 'ही' लक्षणे दिसली तर दुर्लक्ष करू नका!
पायऱ्या चढताना किंवा जिना चढल्यानंतर श्वास फुलणे ही अनेकांना जाणवणार...
Continue reading
फक्त चिमूटभर मीठ आणि एक ग्लास पाणी? डोकेदुखीवर हा उपाय खरंच प्रभावी आहे का? जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ
आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमध्ये डोकेदुखी ही अनेकांसाठी नेहम...
Continue reading
शरीरातील ‘या’ 5 लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका; तात्काळ घ्या डॉक्टरांचा सल्ला
B12 : आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या जीवनशैलीत स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी अनेकांना ...
Continue reading
वजन कमी करायचंय? एका दिवसात किती पोळ्या आणि भात खायचा? जाणून घ्या योग्य प्रमाण
वजन कमी करण्यासाठी अनेक जण व्यायाम, वॉकिंग आणि डाएटचा आधार घेतात. मात्र, केवळ व्यायाम करून वजन कमी ह...
Continue reading
तणाव, चिंता विसरा! शांत-आनंदी जीवनासाठी या 7 खास जपानी पद्धतींचा आजपासूनच करा अवलंब
धावपळीचे जीवन, कामाचा वाढता ताण आणि बदलती जीवनशैली यामुळे मानसिक शांतता आणि आरोग्याकडे लक्ष देण...
Continue reading
नितीन गडकरींचं मोठं विधान; ‘आता जास्त काम करू शकत नाही, नव्या पिढीला संधी द्यायला पाहिजे’
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या एका विधानाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू ...
Continue reading
पचनक्रिया सुधारते
यातील नैसर्गिक फायबर पचनक्रिया सुधारतं आणि पोटाशी संबंधित त्रास कमी करतं. तसेच हे शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतं.
हृदयविकाराचा धोका कमी करते
दर आठवड्यात हे फळ खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो.
शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते
ड्रॅगन फ्रूट शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यात उपयोगी ठरतं.
वजन कमी करण्यात मदत
भूक कमी लागल्याने वजन नियंत्रित ठेवण्यासाठी हे फळ उपयुक्त आहे. वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असलेल्यांसाठी हे उत्तम पर्याय आहे.
रक्तातील पांढऱ्या पेशी वाढवते
डेंग्यू, मलेरिया, कावीळ यांसारख्या आजारांवर हे फळ उपयोगी ठरतं, कारण यातील व्हिटॅमिन्स आणि खनिजे शरीरातील पांढऱ्या पेशींची संख्या वाढवतात.
त्वचेसाठी लाभदायक
व्हिटॅमिन C मुळे चेहऱ्यावरील निस्तेजपणा कमी होतो आणि त्वचा उजळते.
ड्रॅगन फ्रूट हे फळ नियमित आहारात समाविष्ट केल्याने शरीर तंदुरुस्त, मन प्रसन्न आणि त्वचा निरोगी राहते.
(टीप: वरील माहिती केवळ सामान्य माहितीसाठी असून, ‘अजिंक्य भारत’ यामध्ये कोणताही वैद्यकीय दावा करत नाही. कोणतेही आहारातील बदल करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
read also : https://ajinkyabharat.com/know-the-reason-and-be-surprised/