घरात सहा फुटी अजगर पाहुन अंगात थरकाप

घरात सहा फुटी अजगर पाहुन अंगात थरकाप

अकोट येथील अनिकेत कुऱ्हाडे हे २३ फेब्रुवारीला रात्री १० च्या सुमारास कामावरून घरी परत आले

तेव्हा मोटारसायकलच्या उजेडात त्यांना घरात भला मोठा अजगर दिसल्याने घाबरले.

हे परिसरातील लोकांना माहित पडताच घाबरगुंडी उडाली. एक तर रात्रीची वेळ नागरिकांनी

Related News

अजगराला पाहता क्षणीचं घबराटीचे वातावरण झाले होते. अनिकेतने सर्पमित्र योगेश दवंडे

यांना फोन करून पाचारण केले. सर्पमित्राने तात्काळ येऊन अथक परिश्रमानंतर अखेर

त्या अजगराला सुरक्षितपणे पकडून त्यास आपल्या नैसर्गिक अधिवासात सोडले.

यामुळे नागरिकांच्या मनाला धिर आला.

Read more news here : https://ajinkyabharat.com/bangladesh-wah-yunus-wah-bangladikarde-ethe-khayla-paisa-nahi-aani-starlinkch-internet-back/

Related News