अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज सलग सातव्यांदा मांडणार अर्थसंकल्प

मोदी सरकार

मोदी सरकार 3.0 सत्तेमध्ये आल्यानंतर आज पहिलं पूर्ण बजेट

लोकसभेमध्ये मांडलं जाणार आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून हा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे.

Related News

लोकसभेमध्ये आज सकाळी 11 वाजता अर्थमंत्र्यांकडून याचं वाचन सुरू झाल आहे.

निर्मला सीतारामन आज दिवंगत मोरारजी देसाई यांच्या

सलग सहा वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम मोडीत काढणार आहेत.

दरम्यान आजच्या बजेट मध्ये सामान्यांना काय मिळणार याची उत्सुकता वाढली आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला समोवारी, 22 जुलैपासून सुरुवात झाली.

हे अधिवेशन 22 जुलैपासून 12 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या

तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिला अर्थसंकल्प

आणि अर्थमंत्री सीतारामन यांचा सलग सातवा अर्थसंकल्प असेल.

हा अर्थसंकल्प सरकारच्या दूरगामी धोरणांचा आणि

भविष्यातील ध्येयाचा प्रभावी दस्तऐवज असेल.

हा अर्थसंकल्प 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा रोड मॅप देईल.

जो भारताला पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याची ब्लू प्रिंट देखील तयार करेल,

असं राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात म्हटलं होतं.

Read also: https://ajinkyabharat.com/pooja-khedkar-came-to-manorama-khedkar-and-was-sent-to-court-cell-for-14-days/

Related News