अकोला, दि. : गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेला वरुणराजा अखेर बरसल्याने अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यंदा जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने पेरणी मोठ्या प्रमाणात लांबणीवर गेली होती. मात्र मागील दोन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे काही भागांमध्ये खरिपाच्या पेरणीला सुरुवात झाली आहे.
अकोला तालुक्यातील दहीगाव गावंडे परिसरात शेतकरी ट्रॅक्टर तसेच पारंपरिक पद्धतीने पेरणी करताना दिसत आहेत. शेतशिवारात सध्या मोठी लगबग सुरू असून अनेक शेतकऱ्यांनी उपलब्ध ओलाव्याचा फायदा घेत पेरणी सुरू केली आहे.
तरीही कृषी विभागाने शेतकऱ्यांना योग्य पावसाची खात्री झाल्याशिवाय पेरणी सुरू करू नये, असा सल्ला दिला आहे. जमिनीत किमान 3 ते 4 इंच ओलावा किंवा 70 ते 80 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, तसेच बियाणे योग्य खोलीवर म्हणजे तीन सेंमीपेक्षा जास्त खाली जाऊ नये याची काळजी घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे.
Related News
Maharashtra Rain Alert : अरबी समुद्रातील हवामान प्रणालीमुळे महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर? 22 जिल्ह्यांवर लक्ष, कोकणात मुसळधार पावसाचा इशारा
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून...
Continue reading
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार असून पुढील पाच दिवस अनेक जिल्ह्यांना IMD ने यलो अलर्ट जारी केला आहे. 16 ते 20 जुलैदरम...
Continue reading
बाळापूर तालुक्यात खरीप पेरणीला वेग आला असून २७००४.४० हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. सोयाबीनचे सर्वाधिक १८३३८ हेक्टर क्षेत्र असून कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत....
Continue reading
मुंबई : पुढील २४ तासांत अकोला, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यांतील काही भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा राज्य प्रशास...
Continue reading
विदर्भात पुढील 48 ते 72 तासांत मुसळधार पावसाची शक्यता. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, नागपूर, अकोला, अमरावतीत जोरदार पावसाचा अंदाज. IMD न...
Continue reading
महान (अकोला) येथे 3 तासांच्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे कपाशीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतशिवाराला नदीचे रूप, रस्ते बंद, घरात पाणी, तर पेरणीसाठी म...
Continue reading
धक्कादायक! शेतकऱ्याच्या संकरित फणसामुळे AirAsia ला बसला मोठा दणका; कंपनीला 90 हजारांचा फटकातिरुअनंतपुरम : एका प्रयोगशील शेतकऱ्याने घेतलेल्या कायदेश...
Continue reading
महाराष्ट्रावर अल निनोचं मोठं संकट! पावसाच्या दोन दिवसांत मोठं अंतर, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा
मुंबई : राज्यातील आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर...
Continue reading
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. वाढत्या उन्हामुळे आता ग्रामीण भागातील जनजीवनही धोक्यात आले अस...
Continue reading
राज्यातील उष्णतेचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोला शहरात आज दिवसभर उष्णतेने अक्षरशः कहर केला. तापमानाने ४५ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडल्यान...
Continue reading
शेतकऱ्यांनी योग्य वाणाची निवड करूनच पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
read also : https://ajinkyabharat.com/akot-rural-police-route-march-in-the-background-of-akot-breaking-moharamchaya/