अकोला जिल्ह्यात पावसामुळे पेरणीला सुरुवात, दहीगाव गावंडे परिसरात शेतकऱ्यांची लगबग
अकोला, दि. : गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेला वरुणराजा अखेर बरसल्याने अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यंदा जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झा...
