बृहन्मुंबई महानगरपालिका डिजिटल होर्डिंग्ज धोरण निर्मितीवर काम करत आहे.
सर्वमान्य धोरण तयार करण्यासाठी सर्वसमावेशक मसुदा तयार केला जात असून
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
त्याला लवकरच अंतिम स्वरुप प्राप्त होणार आहे.
दरम्यान, या धोरणाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे डिजिटल फलक
आणि त्यांवरील व्हिडिओ म्हणजेच चलचित्रफिती आणि त्यांचा कालावधी.
नव्या धोरणानुसार एकतर डिजिटल जाहिरात फलकांवर
चलचित्रफिती दाखविण्यास बंदी असेल किंवा त्यांचा स्थिरता कालावधी
कमीत कमी 8 सेकंद इतका असणे अवश्यक असेल.
चलचित्रफितींमधील दोन दृश्यांमधील अंतर किमान आठ सेकंदांचे असावे,
असा मुद्दा पालिकेच्या मसुद्यामध्ये विचाराधीन आहे.
लवकरच संपूर्ण पॉलिसी नागरिकांसाठी खुली होणार आहे.
डिजिटल फलकांवर असलेल्या फिरत्या प्रतिमा, चलचित्रफिती अनेकदा
प्रवाशांचे लक्ष वेधून घेतात. खास करुन त्या चालकांचे लक्ष विचलीत करतात.
त्यामुळे रहदारी नियमांचे उल्लंघन तर होते. परंतू, सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित होतो.
अशा वेळी सुरक्षिततेचा मुद्दा म्हणून, डिजिटल होर्डिंग्जवर प्रदर्शित केलेल्या
दोन व्हिज्युअलमध्ये अंतर असणे अत्यंत महत्त्वाचे आहे,” बीएमसी अधिकाऱ्याने सांगितले.
Read also: https://ajinkyabharat.com/mla-amol-mitkaris-vehicle-vandalized-by-mns-workers/