अकोल्यात राष्ट्रवादी अजित पवार गट व मनसे कार्यकर्ते आमने सामने
मनसे कार्यकर्त्यांनी फोडली अमोल मिटकरिंची गाडी
राज ठाकरे यांच्या बद्दल मिटकरिंनी केले होते वादग्रस्त विधान
Related News
सावधान! एफडीच्या व्याजावरही भरावा लागतो टॅक्स; ITR भरताना 'या' नियमांकडे दुर्लक्ष केल्यास येऊ शकते नोटीस
ITR Filing 2026: फिक्स्ड डिपॉझिट (FD...
Continue reading
Stock Market Crash : शेअर बाजारात ‘ब्लॅक मंडे’; सेन्सेक्स 700 हून अधिक अंकांनी कोसळला, जगभरातील बाजारांमध्ये मोठी घसरण
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाह...
Continue reading
मिरच्या फ्रिजमध्ये ठेवूनही खराब होतात? या सोप्या टिप्स वापरा; 2 ते 3 आठवडे राहतील ताज्या
स्वयंपाकघरात हिरव्या मिरचीचा वापर जवळपास प्रत्येक घरा...
Continue reading
मोठी बातमी! CJPच्या संसद मोर्चामुळे दिल्ली मेट्रोवर परिणाम; राजीव चौकसह 5 स्थानके तात्पुरती बंद
राजधानी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या 'संसद चलो' मो...
Continue reading
CJP Parliament March : दिल्लीत संसद मार्चदरम्यान तणाव; जे. पी. नड्डा यांची CJP शिष्टमंडळासोबत बैठक, 3 प्रमुख मागण्या सरकारसमोर
राजधानी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टी (
Continue reading
घरी बनवा आरोग्यदायी आणि पौष्टिक ‘5 शुगर फ्री लाडू’; चवही जबरदस्त, आरोग्यालाही फायदा
घरीच बनव...
Continue reading
बंगळुरूमधील तिहेरी हत्याकांडात आरोपीने अनेक महिने AI चॅटबॉटचा वापर करून हत्येची योजना आखल्याचा तपासात धक्कादायक खुलासा झाला आहे. पोलिसांनी डिजिटल चॅट...
Continue reading
CJP Protest : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह या तीन प्रमुख मागण्यांसाठी कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन; नेमक्या मागण्या काय?
नीट परीक्षेतील कथित गैरप्रकार आणि विद्यार्थ्यांच्य...
Continue reading
CJP Protest : मोठी घडामोड! अभिजीत दीपके यांनी सोडलं उपोषण; CJP शिष्टमंडळ जे.पी. नड्डा यांच्या भेटीला
कॉक्रोच जनता पार्टी (CJP) च्या...
Continue reading
त्रिपुराचे डीजीपी अनुराग धनखड यांचा अगरतळा येथील पोलीस मुख्यालयात संशयास्पद मृत्यू झाला. रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. नेमके काय...
Continue reading
मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत.
येथील पूरग्रस्त नागरिकांचीही त्यांनी भेट घेतली.
यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली.
राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी
यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर
अप्रत्यक्ष टीका करत त्यांचा ‘सुपारीबाज’ असा उल्लेख केला.
महाराष्ट्राच्या राजकारणात आतापर्यंत सर्वाधिक अपयशी ठरलेल्या
व्यक्तीने अजित पवारांवर भाष्य करू नये, असेही मिटकरी म्हणाले होते.
यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून,
त्यांनी अकोला येथे अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड केली आहे.
याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर समोर आला असून,
त्यामध्ये गाडीच्या काचेही तोडफोड झाल्याचे दिसत आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/shri-hanuman-sagar-still-tahanlelaach/