नवसाळ फाट्याजवळ भीषण आग; गट्टू व ट्रक खाक, प्रशासनाची झोप उडाली
मूर्तिजापूर – अमरावतीहून नाशिककडे निघालेला गट्टू भरलेला ट्रक गुरुवारी रात्री ३
वाजता नवसाळ फाट्यानजीक अचानक पेटल्याने राष्ट्रीय महामार्गावर भीषण दृश्य निर्माण झाले.
Related News
Modi Cabinet Reshuffle : केंद्रात मोठ्या मंत्रिमंडळ फेरबदलाच्या हालचाली; शिंदेंनाही कॅबिनेट मंत्रिपदाची अपेक्षा
पंतप्रधान नरेंद्र मोदी ...
Continue reading
IND vs SL : भारताचा कसोटी विजय, श्रीलंकेला पहिल्या सामन्यात 165 धावांनी नमवलं
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील...
Continue reading
आमदारांना कार, इंधन, ड्रायव्हरसाठी दरमहा 75 हजार; मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय
तमिळनाडूच्या राजकारणात सध्या मुख्यमंत्री आणि अभिनेते थलपती विजय ...
Continue reading
Abhijeet Deepke : अभिजीत दिपकेंच्या CJP वर खळबळजनक आरोप; पॅलेट गनच्या छऱ्यांमुळे जखमी तरुणाने व्यक्त केली नाराजी
नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या मुद्द्या...
Continue reading
E20 पेट्रोलच्या चर्चेत मोठी अपडेट; जुन्या वाहनांसाठी E10 पेट्रोलचा पर्याय देण्याची सरकारची तयारी?
देशभरात E20 पेट्रोलच्या वापरावरून चर्चा सुरू असतानाच जुन...
Continue reading
Gautam Gambhir: रवींद्र जडेजाची एक चूक अन् गंभीरची रिअॅक्शन चर्चेत; चेहरा पाहण्यासारखा
IND vs SL Test: गॉलमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात सुर...
Continue reading
Shiv Sena Symbol Case : शिवसेना कुणाची? आज कपिल सिब्बल यांची फायनल बॅटिंग; कोणते अस्त्र काढणार?
शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हावरून सुरू असलेल्या न्यायाल...
Continue reading
मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीवरून ठाकरेसेना आक्रमक; किशोरी पेडणेकरांचा भाजपवर निशाणा
मुंबई महापालिकेच्या कारभारावरून सत्ताधारी आणि विरोधक...
Continue reading
त्वचा निरोगी आणि नैसर्गिकरित्या चमकदार बनवायचीये? आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश
बदलते वातावरण, वाढते प्रदूषण, धूळ, उन्हाचा वाढता संपर्क आणि बदलती ...
Continue reading
पोषक तत्वांनी समृद्ध आवळ्यापासून बनवा 4 आरोग्यदायी पेये; दिवसाची सुरुवात करा उत्साहाने
धकाधकीच्या जीवनशैलीत दिवसाची सुरुवात ताजेतवाने आणि आरोग्यदायी...
Continue reading
पाकिस्तानात टीम इंडियावर होणार होता हल्ला? सचिन तेंडुलकरने जॅमरला समजलं अणुबॉम्बचं बटन; 22 वर्षांनंतर मोठा खुलासा
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना म्हटलं की मैदानावरील ...
Continue reading
केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? शिंदेंना आणखी एक मंत्रिपद मिळणार; धर्मेंद्र प्रधानांचीही पुन्हा एन्ट्री होण्याची शक्यता
केंद्रातील राजकीय वर्तुळातून सध्या मोठी बातमी समोर येत आ...
Continue reading
धगधगत्या आगीमुळे संपूर्ण महामार्ग हादरून गेला, अन् परिसरात एकच हाहाकार माजला!
इंजिनातून लागलेल्या आगीत काही क्षणांतच ट्रक जळून खाक झाला. अंदाजे ३ लाखांचे गट्टू
आणि २० लाखांचा ट्रक या आगीत भस्मसात झाला. ट्रकमधून उठलेल्या धुराच्या लोटांमुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, अग्निशामक दल वेळेवर पोहोचलेच नाही! यामुळे आग अधिक भडकली
आणि मोठे नुकसान टाळता आले नाही. प्रशासनाच्या हलगर्जीपणावर स्थानिकांनी संताप व्यक्त केला.
माना पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुरज सुरोशे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश महाजन व पथकाने
घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. स्थानिकांच्या आणि पोलिसांच्या प्रयत्नाने आग अखेर आटोक्यात आणण्यात आली.
सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ही दुर्घटना प्रशासनाच्या निष्क्रियतेचे जळजळीत उदाहरण ठरली!
Read Also : https://ajinkyabharat.com/rohit-sharmachaya-jagi-sai-sudarshanchi-entry-england-daunasathi-sambya-youth-opener/