अकोल्याच्या उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने आज नेहरू पार्क चौकातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या
कार्यालयात ठिय्या आंदोलन करत ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या ज्वलंत विषयाला हात घातलाय..
या दरम्यान, संतप्त कार्यकर्त्यांनी प्राधिकरणाच्या कार्यालयात तोडफोड केल्याची माहिती आहे..
Related News
Big Change in ZP Elections : मार्कर ऐवजी ‘इंडिलेबल शाई’, मतदान अधिक सुरक्षित होणार
राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीसंदर्भात El...
Continue reading
Maharashtra Elections 2026 : मतदानानंतर शाई पुसली जात असल्याचे आरोप; Uddhav Thackeray अडचणीत?
महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीसाठी आज मतदान सुरु आहे. परंतु मतदानाच्या दिवशीच शि...
Continue reading
Taskaree: The Smuggler’s Web – Emraan Hashmi ची दमदार सुरुवात, पण कथानकातील वळणांनी उत्सुकता कमी करणारी मालिका
नेटफ्लिक्सवरील Taskaree: The Smuggler’s Web ही मालिका सुरूवातीपासूनच...
Continue reading
एकेकाळी मोफत, आता भारतातील सर्वाधिक मागणी असलेली भाज्या – २०२५ मध्ये Coriander मारली बाजी
एका काळी आपल्या स्वयंपाकात मोफत मिळणारी साधी हिरवी पानभाजी,
Continue reading
Thackeray सरकारच्या आरोपांवरून मुंबईत निवडणूक मंडळ आणि राजकीय वर्तुळांमध्ये चर्चेचा बवंडर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष Raj Thackeray य...
Continue reading
"भावना हाताबाहेर जाऊ शकत नाहीत": Mamata Banerjee विरुद्ध ईडी प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचे गंभीर मत
पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री Mamata Banerjee
Continue reading
Nupur Sanon Reveals : कृती सानोने माझ्या आईसमोर माझे प्रेम मान्य करून दिले
बॉलिवूडमध्ये बहिणींच्या नात्याचे महत्व नेहमीच विशेष असते. नुकतेच अभिनेत्री
Continue reading
Winter मधे ऊर्जा आणि तृप्तीसाठी ७ प्रोटीनयुक्त लाडू: आरोग्यदायी गोड चव जी ठेवते तुम्हाला तंदुरुस्त
Winter म्हटलं की शरीराला अधिक ऊर्जेची, उष्णतेची आणि...
Continue reading
तेजस्विनी पंडितची पोस्ट, Raj ठाकरेंना सोशल मीडियावर पाठिंबा; महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीत चर्चा
Continue reading
Donald Trump : “यावेळी गोळीचा निशाणा चुकणार नाही” – इराणकडून थेट इशारा, जागतिक राजकारणात खळबळ
जगातील राजकारण पुन्हा एकदा धगधगत असून, माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड
Continue reading
Gold and Silver Prices : 100 वर्षांपूर्वीपासून आजपर्यंतचा प्रवास
शेअर बाजारातील घसरणी आणि जागतिक आर्थिक अस्थिरतेमुळे Gold and Silver च्या किमत...
Continue reading
Bath with Saltwater : त्वचेसाठी फायदेशीर की हानिकारक? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
Bath with Saltwater : आजकाल स्किनकेअरच्या जगात दररोज नवी...
Continue reading
या दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाकडून अकोल्यातील नेहरू पार्क चौकातल्या महाराष्ट्र जीवन
प्राधिकरणाच्या कार्यालयात तोडफोड करण्यात आली. खुर्थ्यांची फेकाफेक करीत ही तोडफोड केली.
अकोला तालूक्यातील मजलापूर दापुरा गावातील पाणीटंचाई संदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा कडून
महिना भरापासून चालढकल सुरू असल्याचा ठाकरे गटाने आरोप केला.
ठाकरे गटाचा जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात ठिय्या सुरू आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/monica-o-my-darling-6-years-old-helen-yancha-jalwa/