अकोट (दि. ९ एप्रिल २०२५):
नगर परिषद शिक्षक सहकारी पत संस्था, अकोट याच्या अध्यक्ष पदासाठी आज झालेल्या निवडीत तसलीम ताहेर पटेल
यांची चौथ्यांदा अविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वावर पुन्हा एकदा सभासदांनी विश्वास दाखवला आहे.
Related News
पालकांसाठी खास मार्गदर्शन! मुलांच्या योग्य संगोपनासाठी ‘या’ महत्त्वाच्या टिप्स जरूर पाळा
आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक युगात पालकांसमोर सर्वात मोठे...
Continue reading
भारताचा ‘तांदळाचा राजा’ कोणता राज्य? जाणून घ्या का पश्चिम बंगालला म्हणतात ‘Rice Capital of India’
भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो आणि येथे अन्नधान्यांच्या विविधतेत
Continue reading
‘Dhurandhar 2’च्या यशानंतर रणवीर-दीपिकाचा साधा सेलिब्रेशन! मुंबईत डोसा डेट, फोटो झाला व्हायरल
Dhurandhar 2 : बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडप्य...
Continue reading
मोठी नोट, छोटी किंमत! जगातील सर्वात मोठ्या चलनाची कहाणी; भारतात काय विकत घेता येते?
जगभरात प्रत्येक देशाची चलनव्यवस्था वेगळी असते. कुठे 1, 10, 100 ...
Continue reading
पेट्रोल तुटवड्याच्या अफवेचा परिणाम; टाकी फुल केली आणि मोटारसायकल पेटली! अंबरनाथातील धक्कादायक प्रकार
इराणमधील युद्धस्थितीमुळे पेट्रोल टंचाईच्या ...
Continue reading
एकदा रिचार्ज करा आणि IPL मोफत पाहा! जिओचा जबरदस्त प्लॅन; ग्राहकांसाठी मोठी बातमी
देशातील अग्रगण्य आणि सर्वाधिक ग्राहक असणारी टेलिकॉम कंपनी Reliance J...
Continue reading
अशोक खरातला मोठा दणका! पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल; रुपाली पाटील ठोंबरे यांची पोस्ट चर्चेत
नाशिकचा स्वयंघोषित ‘भोंदू बाबा’ अशोक खरात यांच्या अडचणी दि...
Continue reading
दररोज जेवणासोबत दोन हिरव्या मिरच्या खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतो? तज्ज्ञ सांगतात फायदे आणि खबरदाऱ्या
भारतीय आहारात हिरवी मिरची ही फक्त चवीपु...
Continue reading
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे चार खासदार शिंदेंच्या संपर्कात; राज्यात खळबळ
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींची शक्यता निर्म...
Continue reading
या वेळी उपाध्यक्षपदी शोएब अहमद खान, तर सचिवपदी मधुसूदन व्यवहारे यांची देखील अविरोध निवड झाली.
संपूर्ण कार्यकारिणी निवड अविरोध झाल्यामुळे संस्थेच्या एकात्मतेचे आणि सहकार्याच्या वातावरणाचे उदाहरण पुन्हा अधोरेखित झाले.
निवडीनंतर अध्यक्ष तसलीम पटेल यांनी सभासदांचे आभार मानत, संस्थेच्या आर्थिक
सक्षमीकरणासाठी आणि शिक्षकांच्या हितासाठी पारदर्शक व बांधिलकीने काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.
या निवडीनंतर शिक्षक संघ, सहकारी संस्था व स्थानिक नागरिकांकडून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.