अकोला :
विदर्भातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी! अमरावती विमानतळावरून
अलायन्स एअर कंपनीची “मुंबई-अमरावती-मुंबई” विमानसेवा आता सुरू झाली आहे.
Related News
शेअर बाजारात मोठी घसरण: सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणावर, इन्फोसिस-टीसीएसच्या शेअर्समध्ये मोठी पडझड
भारतीय शेअर बाजारात आज मोठी घसरण पाहायला मिळाली. आठवड्या...
Continue reading
'पीक गुरुग्राम कंटेंट' व्हायरल व्हिडिओवर Pranit More ची पहिली प्रतिक्रिया; "मीही माणूस आहे, चूक झाली"
स्टँड-अप कॉमेडियन आणि बिग बॉस 19 चा अंतिम स्पर्धक
Continue reading
परदेशात राहणाऱ्या भारतीयांसाठी महत्त्वाची माहिती NRI : DTAA नियमामुळे दुहेरी कराचा बोजा टाळता येणार
परदेशात वास्तव्यास असलेल्या अनिवासी भारतीयांसाठी (NRI)...
Continue reading
दिल्लीतील हॉटेलला भीषण आग; 21 जणांचा मृत्यू, अनेक विदेशी नागरिकांचा समावेश
दिल्लीतील मालवीय नगर परिसरात मंगळवारी सकाळी घडलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत किमान 21 जणांचा मृत्यू झाला ...
Continue reading
बाजारातील Cheese स्लाइस विसरा! आता घरच्या घरी बनवा शुद्ध, ताजे आणि स्वादिष्ट चीज
आरोग्यदायी जीवनशैलीकडे वाढता कल; घरगुती चीज बनवण्याचा ट्रेंड लोकप्रियआजच्या धकाधकीच्या जीवनात ...
Continue reading
Shilpa Shinde चा धक्कादायक खुलासा! ‘भाबीजी घर पर हैं’ निर्मात्याविरोधातील लैंगिक छळाचा आरोप खोटा होता
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री Shilpa Sh...
Continue reading
नातं अधिक मजबूत करायचंय? भावनिकदृष्ट्या उपलब्ध जोडीदार बनण्यासाठी या 6 सोप्या सवयी अंगीकारा
नातं अधिक मजबूत करायचंय? भावनिकदृष्ट्या उपलब्ध जोडीदार बनण्यासाठी या 6 सवयी अंगीकारा : ...
Continue reading
Gen Z Relationship Trend: पालकांना भेटण्यापेक्षा एकत्र प्रवास महत्त्वाचा! नात्याची खरी परीक्षा आता ट्रिपमध्येच
Gen Z Relationship Trend...
Continue reading
दिल्लीत भीषण अग्नितांडव! हॉटेल-रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा दुर्दैवी मृत्यू
नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा भीषण आगीच्या घटनेने हादरली आहे. दक्षिण
Continue reading
Ashwini Kalsekar Recipe: अश्विनी काळसेकरची कोथिंबीर-कांदा चटणी सोशल मीडियावर व्हायरल; सोपी, चविष्ट आणि वर्षभर टिकणारी रेसिपी
Ashwini Kalsekar...
Continue reading
Made In India – A Titan Story Review: जिम सर्भ आणि नसीरुद्दीन शाह यांच्या दमदार अभिनयाने उजळलेली टायटनची प्रेरणादायी गाथा
भारतीय उद्योगविश्वातील सर्वात यशस्वी ब्रँडपैकी एक असलेल्य...
Continue reading
या सेवेमुळे अमरावती आणि मुंबई दरम्यानचा प्रवास अधिक जलद, सोयीचा आणि आरामदायक होणार आहे.
विमानसेवेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे:
मुंबईहून अमरावतीकडे प्रस्थान : दुपारी २.३० वाजता
अमरावतीत आगमन : दुपारी ४.१५ वाजता
अमरावतीहून मुंबईकडे प्रस्थान : दुपारी ४.४० वाजता
मुंबईत आगमन : सायंकाळी ६.२५ वाजता
सुरुवातीला ही सेवा आठवड्यातून तीन दिवस – सोमवार, बुधवार आणि शुक्रवार चालवली जाणार आहे.
पुढील टप्प्यात सेवा दिवसांची संख्या वाढविण्याचा कंपनीचा विचार आहे, अशी माहिती मिळाली आहे.
या विमानसेवेचे शुभारंभामुळे अमरावतीसह पश्चिम विदर्भातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
व्यवसायिक, शासकीय अधिकारी, विद्यार्थी व पर्यटक यांना याचा विशेष लाभ होणार आहे.