डॉ. सुगत वाघमारे यांच्या हस्ते ध्वजारोहण
अकोट : भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन सम्यक संबोधी संस्थेत अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटी, सम्यक संबोधी संस्था व अजिंक्य भारत यांच्या संयुक्त विद्यमाने सम्यक संबोधी सभागृह प्रांगणात आयोजित कार्यक्रमात डॉ. सुगत वाघमारे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत गायन झाले.
यावेळी सम्यक संबोधी संस्थेचे उपाध्यक्ष अजय आठवले, सचिव राहुल ओइंबे, ज्येष्ठ सदस्य एस. टी. वानखडे, लबडे साहेब, अहिर साहेब, प्रशांत तेलगोटे, दांडगे, पंकज खंडारे, रवी शिरसाठ, परशुराम तेलगोटे, रवी डोंगरे, अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम (I.A.S.) आदींसह तिक्ष्णगत सोसायटीचे सचिव विष्णुदास मोंडोकार, सचिन पाटील, तसेच अजिंक्य भारतचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात ज्येष्ठ सदस्य एस. टी. वानखडे यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व विशद करत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर डॉ. सुगत वाघमारे यांनी आपल्या मनोगतात संविधानाचे महत्त्व अधोरेखित करत “आपण प्रथम भारतीय आहोत आणि शेवटीही भारतीयच आहोत” असा मोलाचा संदेश दिला.
Related News
अकोला: समाजातील वंचित आणि तळागाळातील घटकांसाठी, विशेषतः अनाथ व गरजू बालकांसाठी मायेची ऊब देणारे कार्य करणाऱ्या तिक्ष्णगत मल्ट...
Continue reading
अकोला : शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः खद...
Continue reading
अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार परिसरात अनेक दिवसांपासून विनापरवाना सुरू असलेल्या वीट भट्ट्यांकडे महसूल विभागाने डोळेझाक केल्याचे चित्र समोर आल...
Continue reading
अकोट येथील टाकपुरा येथील मारुती संस्थानच्या सभागृहात रोटरी चॅरिटेबल ट्रस्ट व रोटरी क्लब ऑफ अकोट यांच्या संयुक्त प्रयत्नाने भ...
Continue reading
अकोट तालुक्यातील जि.प. वरिष्ठ प्राथमिक सेमी इंग्रजी शाळा, शिवपूर येथे स्काऊट-गाईड उपक्रमाअंतर्गत आयोजित करण्यात आलेला ‘बाल आनंद मेळावा’ मोठ्या उत्साहात ...
Continue reading
अकोट : अकोट ते अकोला या महत्त्वाच्या मार्गावर रेल्वे पूल ते पैलवान बाबा मंदिर दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे साईड शोल्डर न भरल्यामुळे ठिकठिका...
Continue reading
डोंगरगाव: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरगाव येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रजासत्ताक दि...
Continue reading
Akola Accident News : अकोल्यात भरधाव कारचा टायर फुटून 10 फूट खोल खड्ड्यात कार उलटली. या भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू तर पाच जण गंभ...
Continue reading
हिवरखेडमध्ये २६ जानेवारीच्या निमित्ताने प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नगरपरिषदेच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला ...
Continue reading
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी एकमेकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.
read also : https://ajinkyabharat.com/lifers-marriage-7-shocking-truths-about-lifers-marriage-powerful-but-controversial-marriage/