मुंबई Uber व्हायरल प्रकरण: 40 रुपयांवरून वाद चिघळला, कंपनीकडून तातडीची कारवाई
Uber प्रकरण : मुंबईत घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे पुन्हा एकदा कॅब सेवांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सोशल मीडियावर सध्या Uber या कॅब सेवेशी संबंधित एक व्हिडी...
