[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]

‘रील’मंत्र्यांनी कधीतरी रेल्वे मंत्री म्हणून देखील काम कराव..-आदित्य ठाकरे

वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरीच्या घटनेवर आदित्य ठाकरेंचा संताप वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीतएकूण 9 प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आह...

Continue reading

“आरोपी कोणत्या पक्षाचा हे पाहू नका, त्याला तात्काळ अटक करा” -राज ठाकरे

शिवसेना शिंदे गटातील उपविभाग प्रमुख सचिन यादव यानेठाण्यात एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचीघटना घडली होती. या घटनेनंतर आरोपीला जामीन देण्यात आला.यामुळे मनस...

Continue reading

वांद्रे पूर्व विधानसभेतून वरुण सरदेसाईंच्या उमेदवारीची घोषणा

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरमहायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटप आणिउमेदवारी निश्चितीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. महाविकासआघाडीच्या जागावाटपा...

Continue reading

अंधेरीतील रिया पॅलेस इमारतीत भीषण आग, तिघांचा मृत्यू

मुंबईतील अंधेरी परिसरातील एका इमारतीला आग लागल्याचेवृत्त समोर आले आहे. अंधेरी पश्चिमेकडील रिया पॅलेस याइमारतीमधील 10 व्या मजल्यावर लागलेल्या आगीत तिघांचामृत्यू झाला आहे...

Continue reading

शिंदे सरकारकडून मुंबईत टोलमाफीची घोषणा

विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर आता राज्य सरकारने एकमोठी घोषणा केली आहे. राज्य सरकारकडून टोलमाफीची घोषणाकरण्यात आली आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या टोल नाक्यांवरसंपूर्णपणे ह...

Continue reading

मुंबईत अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत

मुंबईत गुरुवारी रात्री अचानक आलेल्या मुसळधार पावसानेनवरात्रोत्सवाच्या उत्सवावर विरजण पडले. याशिवाय शहरातीलसामान्य कामकाजावर त्याचा मोठा परिणाम झाला. अचानकआलेल्या या पाव...

Continue reading

दिवा

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

दिवा-कोपर दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली मुंबई लोकलची सेवा विस्कळीत झाली आहे. ऐन कामाला जाण्याच्यावेळेस मध्य रेल्वेचा मोठा खोळंबा झाला आहे. मध्य रेल्वेवरील दिवाआणि कोपरदरम्या...

Continue reading

रतन टाटा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

ICU मध्ये उपचार सुरुदेशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना रुग्णालयात दाखलकरण्यात आले आहे. रतन टाटा यांना रक्तदाबाचा त्रास होतअसल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याच...

Continue reading

चेंबूरमध्ये अग्नितांडव, एकाच कुटुंबातील 7 जणांचा होरपळून मृत्यू

मुंबईतील चेंबूर परिसरात भीषण आग लागली आहे. चेंबूरपरिसरात असलेल्या सिद्धार्थ कॉलनीतील दुमजली घराला आगलागली. या आगीत एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू झाला.सध्या अग्निशमन द...

Continue reading

गुणरत्न सदावर्ते यांना जीवे मारण्याची धमकी

बिग बाॅसच्या घरात जाताच एडवोकेट गुणरत्न सदावर्ते यांना जीवेमारण्याचा धमकीचा फोन आलाय. इंटरनॅशनल काॅलवरुन त्यांनाजीवे मारण्याची धमकी मिळालीये. निनावी क्रमांकावरून हा काॅल ...

Continue reading