संतोष देशमुखांची हत्या ही अनैतिक संबंधातून झाल्याचं दाखवण्याचा कट बीड
पोलिसांनी रचला होता असा आरोप मस्साजोगचे ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंबीयांनी केला आहे.
मुंबई : सरपंच संतोष देशम...
Amitabh Bachchan: एका व्यक्तीने स्वतःला संपवल्यानंतर धक्कादायक प्रकरण समोर,
बिग बींचे जावई आणि अन्य 9 जणांवर फसवणूक आणि जीव देण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा...
नक्की काय आहे प्रक...
अमिताभ बच्चन यांनी केल्या काही दिवसांमध्ये '
जाण्याची वेळ आली आहे' असं ट्वीट वारंवार केलं आहे.
15 फेब्रुवारी 2025ला म्हणजे कालही त्यांनी सेम हेच ट्वीट केलं आहे.
पण यावेळी अमिताभ...
यवतमाळ | 8 फेब्रुवारी 2025 – प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना-पाणलोट विकास घटक 2.0 अंतर्गत जलसंधारण जनजागृतीसाठीआयोजित पाणलोट रथयात्रेचा शुभारंभ मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड य...
स्वच्छतागृहात घाणीचे प्रचंड साम्राज्यमहात्मा फुले चौकातील सार्वजनिक स्वच्छतागृहाची दुरवस्था, 'स्वच्छ भारत'ला ग्रहण!
प्रतिनिधी
यवतमाळ, दि. 8 : एकीकडे ’स्वच्छ भारत अभियाना’चा ड...
मरीनड्राईव्हच्या ट्रायडेन्ट हॉटेलमध्ये 60 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळल्याची घटना घडली आहे.विनती मेहतानी असे या महिलेचे नाव असून रविवारची ही घटना आहे.हाॅटेलच्या 27व्या माळ्याव...
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये अचानक केसगळतीचे प्रमाण वाढले आहे. ग्रामस्थांच्या केस आणि दाढीचे केस वेगाने गळत आहेत,त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. प्राथमिक ...
मुंबई : राष्ट्रीय राजधानी दिल्लीला दीर्घकाळ प्रदूषणाची राजधानी राहिली आहे. दिल्लीतील अनेक भागात हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 400 पेक्षा जास्त आहे. दिल्लीशिवाय मुंबई, कोलकाता यासह ...
पश्चिम रेल्वेवर मोठा खोळंबामुंबईची लाईफलाईन अशी ओळख असणाऱ्या मुंबई लोकलचीसेवा कोलमडली आहे. दिवाळी सणाच्या पहिल्या दिवशी पश्चिमरेल्वेचा मोठा खोळंबा झाला आहे. पश्चिम रेल्...
मुंबई : शहरातील वांद्रे टर्मिनसवर धक्कादायक घटना घडली आहे. येथे रेल्वे स्थानकावर प्रवाशांमध्ये चेंगराचेंगरी झाली आहे. या चेंगराचेंगरीत तब्बल एकूण 9 जण जखमी झाले आहेत. यातील दोघांच...