अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणबदलापूर चिमुकली अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेएन्काऊंटर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारलाधारेवर धरले आहे. राज्य सरकारच्या...
“बदलापूरमधील सगळ्या आंदोलकांवर दुसऱ्या दिवशी गुन्हे दाखलकेले. त्यांनी कायदा हातात घेतला म्हणून. त्यांनी कायदा हातातघेतला नव्हता. आरोपीला शिक्षा व्हावी अशी मागणी होती. ज्याच...
मुंबईतील प्रसिद्ध आणि नवसाला पावणारा बाप्पा अशीलालबागच्या राजाची ख्याती आहे. या बाप्पाच्या दर्शनालाआज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झाले होते. यावेळीमुख्यमंत्र्यांनी त्य...
राज्यातील विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली असूनगणेशोत्सवानंतर काही दिवसांतच निवडणूक आयोगाकडून विधानसभानिवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमी...
मुंबईतील घाटकोपर परिसरात शनिवारी सकाळी एका इमारतीलाआग लागली. या आगीत १३ रहिवासी जखमी झाल्याची माहितीअधिकाऱ्यांनी दिली आहे. आगीची माहिती मिळताच, मुंबई अग्निशमनदल घटनास्थ...
आशिया खंडातील सर्वात मोठा स्लम भाग असलेल्या धारावी प्रकल्पाचेभूमिपूजन करण्यात आले आहे. माटुंगा येथील आरपीएफ मैदानावरधारावी पुनर्विकास प्रकल्पाचे भूमीपूजन गुरुवारी करण्यात आ...
अंबरनाथ शहरातील मोरिवली एमआयडीसी परिसरात मोठीरासायनिक वायूगळती झाल्याचा प्रकार समोर आला आहे.MIDC मधील एका रासायनिक कंपनीतून गुरुवारी रात्री उशीरावायूगळती झाली. अंबरनाथ...
आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यातचआता सर्व पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात करण्यात आली आहे.सध्या शिंदे गट विरुद्ध ठाकरे गटात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी ...
राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. विधानसभानिवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक राहिले आहेत. त्यातच आतासर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. महाराष...
सध्या मनोरंजन विश्वातून एक अतिशय हृदयद्रावक बातमी समोरयेत आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराचे वडीलअनिल अरोरा यांचे ११ सप्टेंबर रोजी निधन झाले. त्यांनी घराच्या ...