[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]

काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या मुलाला अटक

गोवंडी पोलिसांची कारवाईगेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अपघातांमध्ये सातत्यानेवाढ होत आहे. त्यातच आता एक मोठी घटना समोर आली आहे.काँग्रेस खासदार चंद्रकांत हांडोरे ...

Continue reading

माजी आमदार सीताराम दळवी यांचं मुंबईत निधन

राजकीय वर्तुळातून एक दुखद बातमी समोर आली आहे,शिवसेनेचे माजी आमदार सीताराम दळवी यांचं आज निधन झालंआहे. अंधेरी विधानसभा मतदार संघातून 1995 ला शिवसेनेच्‍यातिकीटावर ते विजय...

Continue reading

अजित पवार गटातील नेते सचिन कुर्मी यांची हत्या!

भायखळा परिसर हादरलंमुंबईतील भायखळा येथून धक्कादायक घटना समोर आली आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटातील नेते सचीन कुर्मी यांचीहत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर राजक...

Continue reading

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त ठाण्यातील वाहतुकीत मोठे बदल

महिला सशक्तीकरण कार्यक्रमासह विविध प्रकल्पाच्याभूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या ठाण्यात येत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ठाण्यातील घोडबंदर रोड भागात दौरा ...

Continue reading

आजपासून

भाजपकडून मुंबईत 7 दिवस भव्य मराठी दांडिया कार्यक्रम

आजपासून देशभरात शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे.नवरात्र हा हिंदू धर्मातील एक महत्वात सण आहे. या दिवसांमध्येनऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. गुजरातमध्येनवरा...

Continue reading

शिंदे सरकारच्या विरोधात संभाजीराजे मोर्चा काढणार 

स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती हे शिंदे सरकारच्याविरोधात मोर्चा काढणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचंअरबी समुद्रात भव्य स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आली. ...

Continue reading

नारायण राणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला

‘वर्षा’वर खलबतं सुरु!आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. गेल्याकाही दिवसांपासून राज्यातील राजकीय घडामोडी वेगाने घडतआहेत. यंदाची विधानसभा निवडणूक महायुती विरु...

Continue reading

समृद्धी महामार्गावरील अपघात घटले!

मुंबई ते नागपूर या समृद्धी महामार्गावरील अपघातामुळे चिंताव्यक्त केली जात होती. राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्वातमोठ्या एक्सप्रेस हायवेवरील अपघाताने आरटीओने यामहामार्गा...

Continue reading

नवरात्रोत्सवादरम्यान मेट्रो जादा फेऱ्या चालविणार!

नवरात्र उत्सवाला होणारी गर्दी पाहून प्रवाशांच्या सोयीसाठीमहामुंबई मेट्रोने पश्चिम उपनगरात जादा फेऱ्या चालविण्याचानिर्णय घेतला आहे. महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड...

Continue reading

उल्हासनगरमध्ये अक्षयच्या मृतदेहास दफन करण्यास विरोध

बदलापूर येथील एका शाळेत अल्पवयीन मुलींवर अत्याचारकरणारा आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काऊंटरकेल्यानंतर आता त्याचा दफनविधी वादात सापडला आहे. अक्षयशिंदे याचं एन्काऊ...

Continue reading