तेहरान/जेरुसलेम – इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष आणखी उग्र झाला आहे.
इस्रायलने इराणच्या इस्फहान शहरावर मिसाइल हल्ला चढवत युद्धाला तीव्र वळण दिले आहे.
या हल्ल्यात इस्फहानमध्ये...
जम्मू-काश्मीर |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (६ जून २०२५) जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात दुनियातील सर्वात
उंच चिनाब रेल्वे पूल राष्ट्राला समर्पित केला. उद्घाटनावेळी तिरंग...
अवैद्य बांगलादेशीय यांना शोधून शोधून दिल्ली पोलीस आज 160 जणांना देशाबाहेर पाठवलेदिल्ली पोलीस ने राजधानी मध्ये अवैद्य रित्या राहत असलेल्या 160 अवैद्य बांगलादेशीनागरिकांची ओळ...
पाकिस्तान पासून सर्व राज्यांमध्ये गुरुवारी संध्याकाळी मॉक ड्रिल होणार हे गुजरात पंजाब राजस्थान आणिजम्मू कश्मीर मध्ये होणार यावेळी लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले जाणार आहे....
ढाका: बांग्लादेशमध्ये राजकीय अस्थिरता वाढत चालली आहे.
अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद यूनुस यांच्यावर राजकीय पक्ष,
लष्कर आणि जनतेचा दबाव वाढत असूनही ते पद सोडण्यास तयार नाहीत.
अवा...
27 जून 2025 | आंतरराष्ट्रीय
म्यानमारमध्ये मंगळवारी पहाटे 2:32 वाजता (भारतीय वेळेनुसार) 3.4 रिश्टर स्केल
तीव्रतेचा सौम्य भूकंप झाला. या भूकंपाचे केंद्र 10 किलोमीटर खोल होते.
झटक...
युट्यूबर ज्योती मल्होत्रा प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे.
हरियाणा पोलिसांनी अटक केल्यानंतर तिच्याकडून तीन मोबाईल फोन आणि
एक लॅपटॉप जप्त केला होता. हे सर्व डिजि...
नवी दिल्ली : भारताने सिंधू पाणी करारातील काही अटी निलंबित केल्यानंतर पाकिस्तानकडून
पुन्हा एकदा उर्मट प्रतिक्रिया समोर आली आहे. पाकिस्तानच्या लष्करातील लेफ्टनंट जनरल
अहमद शरीफ चौध...