पाकिस्तान पासून सर्व राज्यांमध्ये गुरुवारी संध्याकाळी मॉक ड्रिल होणार हे गुजरात पंजाब राजस्थान आणि
जम्मू कश्मीर मध्ये होणार यावेळी लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले जाणार आहे.
सरकारने चार राज्यांमध्ये जम्मू काश्मीर पंजाब राजस्थान आणि गुजरात मध्ये मॉडल करण्याचे आदेश दिले आहे.
Related News
जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!
नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट
बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार
पावसाळ्यामुळे तीन महिन्यांचे रेशन मिळणार….
अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात: टेकऑफनंतर 650 फूटवरच ‘मेडे कॉल’, ATC शी संपर्क अपयशी; ब्लॅक बॉक्स हस्तगत
PM किसान योजनेची २०वी हप्ताची प्रतीक्षा संपणार! २० जूनला येऊ शकतो २००० रुपयांचा हप्ता
प्रवाशी वाहनात माल वाहतूक
मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे आठवडी बाजार मार्केट मध्ये घाणीच साम्राज्य!
अकोल्यात ‘रोड सेफ्टी व्हिजन’ मोहिमेच्या माध्यमातून वाहतूक जनजागृतीला जोर
बोर्डी,रामापूर,शिवपूर,परीसरात गारपिटमुळे हजारो क्षेत्र बाधित
आयाची तत्परता आणि देवाची कृपा,विमान अपघातातून चिमुकली बचावली
हेरिटेज हॉटेलमधील लग्नसोहळ्यात चोरी! – 2 लाख 43 हजारांचा ऐवज लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद
या 4 राज्यांची सीमा पाकिस्तानला लागून आहे. भारत आणि पाकिस्तान च्या मध्ये 3,300 किलोमीटर वरून लांब सीमा आहे.
जम्मू कश्मीर पासून ची सीमा नियंत्रण रेखा याला LOC म्हटल्या जाते.
म्हणजे पंजाब राजस्थान आणि गुजरात पासून लागणारी सीमा आंतरराष्ट्रीय सीमा IB म्हटल्या जाते.
याच्या पहिले केंद्र सरकारने पाकिस्तान च्या सोबत वादाच्या वेळी 7 मे ला देशाला 244 जिल्ह्यामध्ये मॉक ड्रिल करण्याचे आदेश दिले होते.
POK पासून तर पाकिस्तान च्या आत मध्ये पर्यंत आतंकी यांना मुळापासून संपवण्याचे ऑपरेशन सुरू होते.
काय होतं ऑपरेशन सिंदूर
22 एप्रिल ला झालेल्या पहेलगाम अटॅक चा बदला घेण्यासाठी भारत ने 6 ते 7 मे च्या रात्री ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं होतं.
25 मिनिट पर्यंत चाललेल्या या ऑपरेशन मध्ये भारतीय सेनाने पाकिस्तान आणि POK यात 9 आतंकी ठिकाण उडवून दिले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की या ऑपरेशन मध्ये 100 पेक्षा जास्त आतंकी मारले गेले होते.
भारताच्या या ऑपरेशन नी चिडलेला पाकिस्तानच्या सेनेने भारतावर हल्ला केला होता .
पाकिस्तानच्या सेनेने भारताच्या सैनिक आणि नागरिक यांच्या ठिकाणी ड्रोन ने हमला करण्याचा प्रयत्न केला होता.
ज्याला भारतीय सेनाने तो हमला उधळून लावला.
Read Also : https://ajinkyabharat.com/bjp-aamdarrancha-amit-shaha-yanchayakade-takrarincha-padha/