काल मकर संक्रांतीच्या दिवशी अकोला शहरात चायनीज मांजामुळे मोठी दुर्घटना
काल मकर संक्रांतीच्या दिवशी अकोला शहरात चायनीज मांजामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. चायना मांजामुळे एका
व्यक्तीचा गळा चिरल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. नवीन पोलीस अधीक्षक कार्याल...