अकोला – शहरातील जेतवन नगरमध्ये किरकोळ कारणावरून एका युवकावर चाकू हल्ला करण्यात
आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. करण शीतळे असे मृत युवकाचे नाव असून,
त्याच्यासोबत असलेले दोन साथीदारही या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत.
Related News
Maruti Brezza Facelift: मारुती ब्रेझाचे 4 दमदार व्हेरियंट्स; बजेट आणि फीचर्सनुसार तुमच्यासाठी कोणती कार ठरेल बेस्ट?
भारतीय कार बाजारात SUV सेगमेंटची...
Continue reading
E20 पेट्रोलविरोधात दिल्लीत नवं आंदोलन; नितीन गडकरी अडचणीत? मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी, 4 ऑगस्टला संसदेला घेराव
NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावरून देशाच्या...
Continue reading
शेतकऱ्यांना त्रास झाला तरी चालेल, सहन करू; पण उद्योजकांना नको! शिंदेंच्या मंत्र्याचं वादग्रस्त विधान, विरोधकांचा संताप
राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि मुख्यमंत्री
Continue reading
उरलेल्या भाज्या आता वाया जाणार नाहीत! फेकून देण्याऐवजी बनवा हे 4 स्वादिष्ट पदार्थ; झटपट जाणून घ्या रेसिपी
भारतीय घरांमध्ये जेवण बनवल्यानंतर थोडीफार भाजी उरणे ही अगदी सामान्य गोष्ट...
Continue reading
Cabinet Decisions : ग्रामपंचायतीपासून अनुसूचित जातीपर्यंत… महाराष्ट्र सरकारचे 7 मोठे निर्णय; कॅबिनेट बैठकीत नेमकं काय घडलं?
मुख्यमंत्र...
Continue reading
Narendra Modi Video : मोदींचा व्हिडिओ फेसबुकवरून डिलीट झाल्याने राजधानीत खळबळ; मेटाच्या ग्लोबल हेडला समन्स, नेमकं काय घडलं?
पंतप्रधान नरें...
Continue reading
Bank of Baroda च्या ग्राहकांनो सावधान! बँकेचा 1 टीबी डेटा लीक झाल्याचा दावा; हॅकर्सकडे खातेधारकांचे डिटेल्स? बँकेने दिलं मोठं स्पष्टीकरण
देशातील प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँकां...
Continue reading
Sonam Wangchuk : जिंकलो म्हणून नाचले, पण सीजेपीच्या सेलिब्रेशनवर सोनम वांगचुक स्पष्टच बोलले; म्हणाले, ‘विजयासोबत नम्रताही असली पाहिजे’
Sonam Wangch...
Continue reading
Post Officeची धमाकेदार योजना! दररोज 300 रुपये गुंतवा; 10 वर्षांनी मिळू शकतात 15 लाखांहून अधिक रुपये, जाणून घ्या संपूर्ण कॅल्क्युलेशन
आजच्या काळात प्रत्येकाला आपल्या भविष्यासाठी बच...
Continue reading
सर्वात मोठी बातमी! दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? शरद पवारांनी एका वाक्यात दिलं उत्तर; चर्चांना पूर्णविराम?
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून
Continue reading
Rule Change : फक्त तीन दिवस बाकी! 1 ऑगस्टपासून होणार मोठे बदल; हे 5 नियम बदलणार, तुमच्या खिशावर वाढणार ताण?
फ...
Continue reading
मोठी बातमी! जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह ८ राज्यांना नोटीस, चौकशीचे आदेश
दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलना...
Continue reading
हल्ल्याचा संपूर्ण घटनाक्रम
करण शीतळे पगार घेऊन येतो, असे सांगून घराबाहेर पडला होता.
काही वेळानंतर त्याच्यावर आणि त्याच्या साथीदारांवर चाकूने हल्ला करण्यात आला.
करणने आईला फोन करून मदतीची याचना केली.
आई घटनास्थळी पोहोचण्याआधीच करण रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.
सीसीटीव्हीमध्ये कैद संपूर्ण हल्ला
हल्ल्याचा पूर्ण व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे, ज्यामध्ये हल्लेखोर करण आणि त्याच्या साथीदारांवर हल्ला करताना स्पष्ट दिसत आहेत.
पोलिसांचा तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच खदान पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, फरार हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. मात्र, हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Byte : मृत युवकाची आई –
“करणने मला फोन करून सांगितले की, आई, मला मारहाण सुरू आहे,
लवकर ये. पण मी पोहोचण्याआधीच तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता…”
या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिस अधिक तपास करत आहेत.