अकोला शहरातील जेतवन नगरमध्ये किरकोळ वादातून हिंसाचाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऑटोच्या धडकेवरून वाद उफाळल्याने तिघा युवकांवर चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात करण शितळे या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर त्याचे दोन साथीदार गंभीर जखमी झाले आहेत.
ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, व्हिडिओमध्ये हल्लेखोर करण आणि त्याच्या मित्रांवर हल्ला करताना स्पष्टपणे दिसत आहेत. खदान पोलिसांनी या प्रकरणी एकूण आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, त्यापैकी चार अल्पवयीन असल्याचे समजते.
पोलिसांनी आतापर्यंत सात आरोपींना अटक केली असून, एक आरोपी अद्याप फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक कार्यरत आहे.
Related News
20
Aug
केसगळती थांबवायची आणि केसांची वाढ वाढवायची? आहारात आजच समाविष्ट करा ‘हे’ पदार्थ!
केसांच्या चांगल्या वाढीसाठी आजच आहारात समाविष्ट करा ‘हे’ पदार्थ; जाणून घ्या फायदे आणि आवश्यक काळजी
केस गळणे, केस तुटणे, केसांची वाढ मंदावणे आणि केस क...
20
Aug
‘कॉकरोच जनता पार्टी’चं नाव बदला; रामदास आठवलेंचा अभिजीत दीपके यांना थेट सल्ला
कॉकरोच जनता पार्टीचं नाव बदला; रामदास आठवलेंचा अभिजीत दीपके यांना सल्ला, म्हणाले- ‘तरुण झुरळ नसतात!’
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देतानाच क...
20
Aug
FD की म्युच्युअल फंड? 5 लाख रुपये 5 वर्षांसाठी कुठे गुंतवले तर मिळेल अधिक फायदा? आकडे पाहा
FD की म्युच्युअल फंड? 5 वर्षांत 5 लाख रुपयांवर कुठे मिळेल अधिक फायदा; आकडेवारीतून समजून घ्या
आजच्या काळात केवळ पैसे कमावणे पुरेसे नाही, तर कमावलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवणेही तित...
20
Aug
धनुष्यबाण चिन्ह गोठवा! कपिल सिब्बलांनंतर देवदत्त कामतांचीही सुप्रीम कोर्टात मोठी मागणी
धनुष्यबाण चिन्ह गोठवा; कपिल सिब्बल यांच्यानंतर देवदत्त कामत यांचीही मागणी
शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हावरून सुरू असलेल्या कायदेशीर लढ...
20
Aug
Jio चा 999 रुपयांचा भन्नाट प्लॅन! 98 दिवस दररोज 2GB डेटा, कॉलिंगसह मिळणार ‘हे’ खास फायदे
Jio चा 98 दिवसांचा भन्नाट प्लॅन; दररोज 2GB डेटा आणि Google Gemini AI Proसह अनेक फायदे
Jio : भारतातील टेलिकॉम क्षेत्रात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्यांकडून वेगवेगळे रिचार्ज ...
20
Aug
5 पैकी 3 आमदार फुटले तर पक्षच देऊन टाकणार का? देवदत्त कामतांचा सुप्रीम कोर्टात बिनतोड सवाल
5 पैकी 3 आमदार फुटले तर पक्षच देऊन टाकणार का? देवदत्त कामतांचा सुप्रीम कोर्टात बिनतोड सवाल
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरील सुनावणीच्या अंति...
20
Aug
Lucknow News : 3 पिस्तुल, 3 मृत्यू आणि डोक्यात गोळी; लखनऊ हत्याकांडाची Inside Story
Lucknow News : 3 पिस्तुल, 3 मृत्यू आणि डोक्यात गोळी; लखनऊ हत्याकांडाची Inside Story
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये गुरुवारी घडलेल्या तिहेरी मृत्यूच्या घटनेने खळबळ उडाली आहे. गोम...
20
Aug
शिवसेना पक्ष आणि चिन्ह वादावर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, ‘फायदा भाजपचाच होणार!’
शिवसेना पक्ष आणि चिन्ह वादावर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, ‘भाजपचाच राजकीय फायदा होईल’
शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हावरून सुरू ...
20
Aug
पॉपकॉर्नला जंक फूड समजताय? थांबा! ‘हे’ आरोग्यदायी फायदे वाचून व्हाल थक्क
पॉपकॉर्नला केवळ जंक फूड समजू नका! ‘हे’ आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल आश्चर्यचकित
पॉपकॉर्न म्हटलं की अनेकांच्या डोळ्यांसमोर चित्रपटगृह, टीव्हीसमोरचा नि...
20
Aug
CJP आंदोलनावर सुरेश ओबेरॉयंचा निशाणा; सेलिब्रिटींना सुनावलं, म्हणाले, “आधी सत्य समजून घ्या”
CJP आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या सेलिब्रिटींना सुरेश ओबेरॉय यांनी सुनावलं; म्हणाले, आधी सत्य समजून घ्या
ज्येष्ठ अभिनेते सुरेश ओबेरॉय यांनी CJP म्हणजेच कॉक्...
20
Aug
सकाळी उठताच डोकं दुखतंय? ‘ही’ 5 लक्षणे दिसत असतील तर सावध व्हा!
सतत होणारी डोकेदुखी सामान्य समजू नका! ‘ही’ लक्षणे ब्रेन ट्युमरचा इशारा ठरू शकतात
सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत डोकेदुखी ही अत्यंत सामान्य समस्या मानली जाते. कामाचा ताण, अपुरी झोप...
20
Aug
Shivsena Supreme Court Hearing : ‘आमच्याकडे अधिकार आहेत’; शिवसेना खटल्यात सुप्रीम कोर्टाचं मोठं वक्तव्य
Shivsena Supreme Court Hearing : ‘आमच्याकडे अधिकार आहेत’, शिवसेना खटल्याच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचं मोठं वक्तव्य
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात महत्त्वाच्या आणि बहुचर्च...
मनोज केदारे, पोलीस निरीक्षक, खदान पोलीस स्टेशन

