श्री लक्षेश्वर संस्थानला स्व. अनंताभाऊ प्रभाकरराव चतुर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पाणी टँकर भेट
महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर आ. हरिष पिंपळे यांच्या हस्ते लोकार्पण
मुर्तिजापूर व दर्यापूर तालुक्याच्या सीमेवर पूर्णा नदीच्या तीरावर असलेल्या पश्चिम विदर्भातील
प्रसिद्ध तीर्थक्षे...