अकोला: जेतवन नगर हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
अकोला: शहरातील जेतवन नगरमध्ये ऑटोचा धक्का लागल्याच्या कारणावरून तीन
युवकांवर चाकू हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या
करण शितळे या युवकाचा उपचारादरम्यान मृत्य...