पंजाबमधील खनौरी बॉर्डरवरील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अकोल्यात शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन
अकोला, दि. 15: पंजाबमधील खनौरी बॉर्डर येथे मागील ११ महिन्यांपासून शेतकरी हमीभावाच्या कायद्याच्या
मागणीसाठी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी नेते जगजीत सिंह डल्लेवाल ...