पातूर : चक्क पोलीस स्टेशनमध्ये विषारी नाग घुसल्याचा प्रकार घडला.सुदैवाने नेमक्या त्याचवेळी सर्पमित्र पोलीस स्टेशनमध्ये
हजर असल्यामुळे उपस्थित कर्मचारी व सापाला देखील भयमुक्त करण्यात आले. आज दि.10 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजताच्या
दरम्यान पातूर पोलीस स्टेशनमधील मालखान्यात सफसफाईचे काम सुरू असताना एका पृष्ठाच्या बॉक्समध्ये साप बसून असल्याचे पोलीस कर्मचाऱ्यांना दिसले.
Related News
हवेच्या वेगाने पाणी आलं अन् सर्वच वाहून नेलं; पावसाचा थेंबही नाही, तरी नेपाळमध्ये जलप्रलय! VIDEO
नेपाळ : कडकडीत ऊन, आकाश निरभ्र आणि पावसाचा थेंबही नाही....
Continue reading
धक्कादायक! ‘या’ तीन औषधांमुळे कॅन्सरचा धोका; WHOच्या IARCचा गंभीर इशारा
उच्च रक्तदाब, गंभीर बुरशीजन्य संसर्ग आणि अवयव प्रत्यारोपणानंतर रुग्णाचे नवीन अवयव शरीराने नाकारू नये यासाठी...
Continue reading
FD पेक्षा जास्त परतावा? RBI ची फ्लोटिंग रेट सेव्हिंग्ज बाँड योजना कशी काम करते; जाणून घ्या संपूर्ण माहिती
बचत आणि गुंतवणुकीसाठी सध्या बाजारात अनेक पर्याय...
Continue reading
EPFO चा कर्मचाऱ्यांना मोठा इशारा; 58 व्या वर्षी PF चे पैसे न काढल्यास होणार मोठे आर्थिक नुकसान
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात EPFO कडून देशभर...
Continue reading
खवड्या डोंगर प्रकरण : कुणालच्या मावस बहिणीची भावूक पोस्ट; ‘अर्ध्या रात्री आवाज दे, मी एका आवाजावर येईन’ म्हणणारा कुणाल आठवणींत
खवड्या डोंगर प्रकर...
Continue reading
पॅनिक अटॅकची समस्या सतावतेय? धोका कमी करण्यासाठी या 5 सोप्या सवयी ठरतील महत्त्वाच्या
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत तणाव, चिंता आणि मानसिक दबाव वाढता...
Continue reading
पाकिस्तान महिला क्रिकेटची वेगवान गोलंदाज आयमन अन्वरची निवृत्ती; आता मॅच रेफ्री म्हणून नवी इनिंग
पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची अनुभवी वेगवान गोलंदाज...
Continue reading
धडधाकट पुरुष, पण महिला क्रिकेटमध्ये खेळला! अनाया बांगर प्रकरणामुळे पुन्हा चर्चेत आला डॅनियल मॅकगेही; ICC ने का बदलले नियम?
माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्र...
Continue reading
नेपाळमध्ये महापुराने हाहाकार! 105 भारतीयांसह तब्बल 291 पर्यटक बेपत्ता; हजारो लोकांचा संसार उद्ध्वस्त
काठमांडू : नेपाळमध्ये अचानक आलेल्या भीषण पुरामुळ...
Continue reading
MPSC पेपरफुटी प्रकरणात सर्वात मोठी कारवाई; थेट अपर सचिवांना अटक, ‘लव्ह अँगल’मुळे तपासाला नवे वळण
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक पदाच्या...
Continue reading
Sneha Wagh : कौटुंबिक हिंसाचार, दोन घटस्फोटानंतर स्नेहा वाघ तिसऱ्यांदा लग्न करणार? अभिनेत्रीने मनातलं बोलून दाखवलं
Sneha Wagh : मराठी मनोरंजन विश...
Continue reading
गरज असेल तरच घराबाहेर पडा! महाराष्ट्रासह 26 राज्यांना 13 तासांचा हवामानाचा इशारा; IMDची मोठी अपडेट
देशभरात मान्सूनचा जोर कायम असून अनेक राज्यांमध्ये म...
Continue reading
त्यामुळे सफसफाईचे काम थांबले असता नेमक्या त्याचवेळी पातूर शहरातील पत्रकार तथा सर्पमित्र स्वप्निल सुरवाडे व सर्पमित्र संजय बंड हे हजर
असल्याने पोलिसांनी त्यांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. दरम्यान दोन्ही सर्पमित्रांनी शोध घेतल्यावर कोब्रा जातीचा विषारी साप असल्याचे समजताच
सर्पमित्रांनी सापाला सुरक्षित रित्या पकडून आपल्या नैसर्गिक आवासात सुखरूप सोडून दिले.यावेळी सर्पमित्रांनी उपस्थितांना सापाबद्दल माहिती
देऊन सापाला नं मारता जवळच्या सर्पमित्रांना बोलावून साप वाचविण्यासाठी मदत करावी असे आवाहन केले.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/janori-mail-ghatoon-sand-smugglers-dadagiri-customs-administration-eye-jhaak/