अकोल्यातील बाळापूर तालुक्यातील देगाव येथे श्री संत शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त यात्रा महोत्सवाचे
आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. या प्रसंगी तब्बल २५ क्विंटल ज्वारीच्या भाकरींच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले,
ज्यामध्ये हजारो भाविक भक्तांनी सहभाग घेतला. गेल्या ४६ वर्षांपासून देगाव येथे हा वार्षिक यात्रा महोत्सव आयोजित केला जातो.
Related News
इराण-अमेरिका युद्धाची झळ भारतालाही; एलपीजी तुटवडा, रोजगारावर संकट, लाखो लोक दारिद्र्याच्या उंबरठ्यावर
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या Iran–United States tensions चा परिणाम आता भारतावरह...
Continue reading
रात्रीच्या जेवणासाठी काय योग्य? दही भात की लिंबू भात—पचनासाठी कोण अधिक हलका, तज्ज्ञांचे मत जाणून घ्या
भारतीय आहारात साधेपणा आणि आरामदायी जेवणाला विशेष महत्त्व आहे. दिवसभराच्या धाव...
Continue reading
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महावितरण आणि महानिर्मितीतर्फे विनम्र अभिवादन
नागपूरमध्ये जयंतीनिमित्त विविध कार्यालयांत आदरांजली कार्यक्रम, अधिकाऱ्यांची मोठ...
Continue reading
MTV Splitsvilla 16 फेम Soundharya Shetty चा बर्थडे बॅश ठरला स्टार-स्टडेड! मुंबईतील पार्टीत सेलिब्रिटींची मांदियाळी
लोकप्रिय रिअॅलिटी शो MTV Splitsv...
Continue reading
Bigg Boss Marathi Season 6 : फिनालेपूर्वी घरात मोठी रस्सीखेच! 6 स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत, बॉटम 3 मधून कोण होणार बाहेर?
लोकप्रिय रिअॅलिटी शो
Continue reading
महाग तेलयुग संपणार? युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर दीर्घकाळ उच्च राहण्याची शक्यता; जागतिक ऊर्जा बाजारावर अनिश्चिततेचे सावट
जगातील ऊर्जा बाजारात मोठी उलथाप...
Continue reading
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अकोला येथील अशोक वाटिका परिसरात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण ‘अजिंक्य भारत’च्या माध्यमातून...
Continue reading
आसपासच्या गावांमधील भाविक या यात्रेसाठी आवर्जून उपस्थित राहतात. या महोत्सवात मोठ्या प्रमाणावर भंडारा, महाप्रसाद आणि विविध
धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होते. गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आज समारोप झाला.
यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली, ज्यामुळे भाविकांमध्ये उत्साह आणि समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.