महाराष्ट्रातील अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहात
शनिवारी रात्री भीषण स्फोट झाला.
यात कोणतीही जीवितहानी किंवा
Related News
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचं मानधन १५०० वरून ३ हजार करण्याची मागणी; आमदार रवी राणांचा मुख्यमंत्री फडणवीसांना फॉर्म्युला
मुख्यमंत्री माझी
Continue reading
अमरावती : बालकांचा होरपळून मृत्यू… ज्यांची चूक त्यांना सोडणार नाही; चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा
अमरावती : अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिश...
Continue reading
मराठवाडा-विदर्भ रेल्वे कनेक्टिव्हिटीला मोठी चालना! खासदार अनुप धोत्रेंची रेल्वे बोर्डाकडे 10 महत्त्वपूर्ण मागणी
अकोला/नवी दिल्ली, दि. 12 ऑगस्ट 2026 : मराठवाडा आणि विदर्भातील रेल्व...
Continue reading
अकोला पासपोर्ट कार्यालयात अतिरिक्त काउंटर, कर्मचाऱ्यांची मागणी
अकोला, दि. १२ ऑगस्ट २०२६ : अकोला आणि विदर्भातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अकोला येथील पासपोर्ट कार...
Continue reading
Vanchit Maharashtra Bandh : वंचितच्या महाराष्ट्र बंदला कुठे कडकडीत तर कुठे संमिश्र प्रतिसाद; अनेक ठिकाणी कार्यकर्ते ताब्यात, जाणून घ्या राज्यातील स्थिती
Continue reading
कल्याणच्या आधारवाडी कारागृहात एका कैद्याला बेदम मारहाण झाल्याचा आरोप समोर आला आहे. पायाला 16 टाके पडल्याची माहिती असून जेजे रुग्णालयात उपचार ...
Continue reading
मोठा निर्णय! राज्यातील 8 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात पुन्हा मोठे फेरबदल
IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या : महाराष्ट्रातील प्रशासकीय यंत्रणेत पुन्हा एकदा मोठे फेरबदल करण्या...
Continue reading
नागपूरच्या इमामवाडा बस स्थानकातून चोरीला गेलेली तब्बल 1 कोटी 53 लाख रुपये किमतीची 'शिवाई' इलेक्ट्रिक बस अमरावती पोलिसांनी अवघ्या काही तासांत शोधून काढत म...
Continue reading
अकोला महानगरपालिकेने शहरातील कचरा संकलनासाठी टनावर आधारित नवीन प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. २०० वाहनांचा ताफा, खासगी कंत्राटदार, संगणकीकृत वजनक...
Continue reading
अमरावतीतील धामणगाव रेल्वेजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. भरधाव वॅगनआर कार ट्रकवर आदळल्याने एका कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू. अपघाताचे का...
Continue reading
अंजनगाव सुर्जी येथे मानसिकदृष्ट्या अस्वस्थ व निराधार महिलेवर कथित लैंगिक अत्याचार. वैद्यकीय तपासणीत ती 4 महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड. आरोपी ...
Continue reading
जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
अपघाताची माहिती मिळताच अमरावती सीपी-डीसीपी
आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी बॉम्बशोधक पथकासह
घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला.
साहा आणि सात क्रमांकाच्या बॅरेकच्या बाहेर
घरगुती बॉम्बचा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेनंतर कारागृह परिसरात एकच गोंधळ उडाला.
घटनेची माहिती मिळताच कारागृह अधिकारी,
अमरावतीचे पोलीस आयुक्त, डीसीपी यांच्यासह
बॉम्बशोधक पथक घटनास्थळी पोहोचले.
घटनेच्या तपासासाठी तातडीने फॉरेन्सिक टीम
रवाना करण्यात आली.
अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी सांगितले की,
शेजारच्या महामार्ग पुलावरून फटाका किंवा
बॉम्ब फेकण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
ती फेकणारी व्यक्ती कोण आणि त्यामागचे कारण काय?
त्याचा तपास सध्या सुरू आहे.
तपासाअंती स्फोटके फेकणाऱ्या व्यक्तीने
कोणते साहित्य वापरले हे निश्चित करणे शक्य होणार आहे.